News not found!

खेळघर कशासाठी

खेळघर म्हणजे ......

मुलांना आनंदानं शिकता येईल, अशी बहारदार जागा!

शिकणं आतून उमलतं ...... कसं, कधी, कशामुळे हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. पालक म्हणून आपण शिकण्यासाठी पूरक वातावरण तयार करू शकतो, परिस्थितीने उभे केलेले अडथळे दूर करू शकतो .... ही " पालकनीती" मनात धरून पुण्यातल्या लक्ष्मीनगर या वस्तीतल्या मुला- मुलींबरोबर १९९६ साली खेळघराच्या कामाची सुरुवात झाली.