अर्थव्यवस्था, निसर्गर्‍हास आणि ग्राहक
‘शाश्वत विकास’ ही संज्ञा सध्या वारंवार कानावर पडते. आधुनिक जीवनशैली शाश्वत नाही हे आता सर्वांनाच जाणवते. जगाला भेडसावणार्‍या पर्यावरणीय समस्या बहुचर्चित असल्या,...
Read more