संवादकीय – जुलै २०१३

बाराजूनलाचेन्नईमधल्याएकाप्रथितयशशाळेतदहावीतशिकतअसलेल्याएकामुलानंआत्महत्याकेली. मृत्यूपूर्वीलिहिलेल्याचिठ्ठीततोम्हणतो, ‘‘मलाहेआयुष्यआवडतनाहीम्हणूनमीहेकरतआहे. माझ्यामरणासाठीकोणीहीरडूनये. मलाहीशाळाआवडतनाही. मलामिळणारेगुणहीअतिशयअपुरेआहेत.’’ कमीमार्कपडलेम्हणूनशिक्षकांनीकेलेेल्यामारहाणीच्यापार्श्वभूमीवरहीघटनाघडली.

आपणमोठ्यांच्याअपेक्षांनापुरेपडूशकतनाही, यानिराशेतूनत्याचाखचलेलाआत्मविश्वासआणिविफलताअंगावरशहारेआणणारीआहे. हेवाचतानादीडवर्षापूर्वीघडलेलीपुण्यातलीघटनाहीआठवली. विमलाबाईगरवारेशाळेतल्याएकावडारीसमाजातल्यामुलानंउच्चवर्णीयशिक्षकाच्यामार-अपमानानंखचूनजाऊनआत्महत्याकेलीहोती.

हेमृत्यूआपल्यालाजागंकरताहेत. शाळांमधूनहोणार्‍याशारीरिकशिक्षाह्यादखलपात्रगुन्हाआहेत. हेसर्वांनाचमाहीतआहे. तरीहीचेन्नईच्यायाशाळेतरात्रभरशिक्षाम्हणूनडांबूनठेवण्यासाठीसेलरूमआणिकोंडूनमुलांनामारणंशक्यव्हावं – कोणमारतंयतेकळूनयेयासाठीडार्करूमहोती. इतरत्रहीअशाक्रूरवागणुकीचीवानवानाही. शाळाआजइथपर्यंतपोचतातकशायाच्याकारणांचाशोधघ्यायलाहवा.

कडकशिस्तीसाठीप्रसिद्धअसलेल्यापुण्यातल्याएकाकॉन्व्हेंटमधलीपरिस्थितीपाहूया – आठवीमधेअभ्यासेतरसर्वउपक्रमांनाकात्रीलागतेआणिपालक-विद्यार्थ्यांच्यामनावर ‘दहावी’चेमहत्त्वप्रकर्षानेबिंबवलेजाते. आठवीवनववीचाअभ्यासक्रमआठवीतचपूर्णकेलाजातो. दहावीचाअभ्यासक्रमनववीतचपूर्णकरायचाआणिदहावीच्यावर्षभरफक्तसरावासाठीवेळठेवायचाअशीपद्धतआहे. आठवीपासूनचअभ्यासाचीशिस्तलागावीम्हणूनभरपूरगृहपाठआणिदररोजपरीक्षाघेतल्याजातात. परीक्षाभिमुखव्यवस्थेचंहेजरीटोकाचंउदाहरणझालंतरीइतरत्रहीफारवेगळादृष्टिकोननाही. कमालीचीस्पर्धात्मकताशिक्षक-पालकआणिमुलं – सर्वांच्याचमनांचाताबाघेतानादिसतेय. ह्याताणाचेधागेअगदीबालवाडीपासूनअनुभवालायेतात. असंकाझालंअसेल?

स्वातंत्र्यपूर्वकाळातलाराष्टीयशिक्षणाच्याविचारांतला ‘माणूसघडवणारंशिक्षण’हाआदर्शवादसंपलाय. जगभरशिक्षणतज्ज्ञांनीमांडलेल्या, ‘विद्यार्थीकेंद्रीशिक्षणाच्या, मुलांनीस्वत:च्याअनुभवांतून, त्यांच्याउपजतकुतुहलप्रेरणेनं, आपापल्यावेगानं – आनंदानंशिकावं.’ ह्यासंकल्पनापुस्तकांतचराहिल्याआहेत.

आजमहत्त्वआहेते ‘पैशाला’. शिकायचंआणिशिकवायचंकशासाठीतरपैसेमिळवण्यासाठी. शिक्षणसंस्थांचंध्येय ‘यशस्वीउद्योगचालवणे’हेबनलेआहे. हाउद्योगयशस्वीव्हायचा, तरआपलीशाळाबघणार्‍यालाआकर्षकवाटायलाहवी. अर्थातचज्याशाळेचेविद्यार्थीशालांतपरीक्षेतउत्तमातउत्तमटक्केवारीमिळवतात, त्याशाळांनामागणीअधिक. त्यामुळेशिक्षकांचंध्येयमुलांनामार्कांच्याशिडीवररेटायचंइथेचकेंद्रितहोतं. इतरसर्वविचारांनाबंदकरूनअभ्यासम्हणजेपाठांतरे, सराव, परीक्षा, रिझल्ट, पुन्हाअभ्यास…. ह्याचौकटीतमुलांनाबसवण्याचेप्रयत्नहरप्रकारेजारीराहातात. जीमुलंह्याप्रकारालाराजीनसतात, यातूनसुटायचाप्रयत्नकरतातत्यांच्यासाठीसाम, दाम, दंड, भेदअसेसर्वउपायवापरलेजातात.

पाचवीतेसातवीपर्यंतमुलामुलींचाजीवनाचाआवाकातुलनेनंलहानअसतो. प्रतिकारकरण्यापेक्षापरिस्थितीस्वीकारण्याकडेअधिककलअसतो. साहजिकचजखडूनटाकण्याचीगरजहीतेवढीकमीअसते. मात्रआठवीतेदहावीच्याकुमारवयातशारीरिक-मानसिकबदलांनासामोरंजातअसतानाचमुलांनायासर्वबाजूंनीजखडवूनटाकणार्‍यानियंत्रणालातोंडद्यावंलागतं. त्यांचीअस्वस्थतावाढते. अन्यायाचाप्रतिकारकरण्यासाठीकधीकधीवावगेमार्गहीस्वीकारलेजाऊशकतात.

हाविरोधदडपण्याचेमार्ग – शिक्षा. मगत्याअधिकचक्रूरबनतजातात. आपल्यायशाच्यामार्गातलाअडथळाम्हणूनशिक्षकमुलांना

शत्रूच्यारूपातपाहूलागतात. हेअतिशयदु:खाचंआहे.

दोषफक्तशिक्षकांनादेतायेणारनाही. उच्चशिक्षणासंदर्भातशासनाचीविचित्रभूमिका, न्यायालयांचेपरस्परविरोधीनिकाल, प्रवेशांसाठीचापैशांचाखेळह्यागोष्टीहीआपल्यामनातलीअसुरक्षिततावाढवताहेत. मात्रयाअस्वस्थतेवरउताराम्हणूनमुलांनावेठीसधरण्याव्यतिरिक्तआपणहीकाहीकरतनाही.

ह्यासगळ्याचेपरिणामहीआपल्यासमोरआहेत. काहीसंवेदनाक्षममुलंहीकोंडीसहननझाल्यानंआत्महत्येसारख्याटोकाच्यामार्गांकडेझुकताहेत. इथवरनगेलेलीपणयाव्यवस्थेशीसातत्यानंभांडतराहाणारीमुलंमानसिकसमस्याओढवूनघेताहेत. जीयशस्वीमानलीजातात, तीअत्यंतधूर्त, हिशोबी, आत्मकेंद्रितहोताहेत. याशिवायमधलीअनेकमुलंखालमानेनंसारंस्वीकारूनपडेलतेनिमूटपणेकरतभोगतरहाताहेत.

मुकीबिचारीकुणीहीहाका

अशीमेंढरेबनूनका!

याकाव्यपंक्तीआजप्रकर्षानंआठवताहेत.

आणिआपणपालक? आपल्यालाहेदिसत, समजतनाहीअसंकसंम्हणावं? तरीहीआपणगप्पकारहातो? आपल्यामनातमुलांच्याभविष्यांसंदर्भातप्रचंडअसुरक्षितताआहेतरीहीसंदर्भातकाहीहीकरण्यासाठीआपल्याकडेवेळनाही. पालकम्हणूनआपल्यामुलांनाघडवण्याची, शिकवण्याचीजबाबदारीपैसेटाकूनशाळेवरसोपवणंहेचआपल्यालासोयीचंवाटतं. बाजारूशिक्षणसंस्थांनीहेबरोबरहेरलंय… विचारआपल्यालाचकरायचायआणिआत्ताच.