‘हे विश्वाचे आंगण आम्हां दिलें आहे आंदण’
गांधीजींनी इंग्रजीला केंद्रबिंदू मानणार्या शिक्षणपद्धतीवर एकदा कडाडून टीका केली. त्या संदर्भात रवींद्रनाथ ठाकुर यांनी आधुनिक भारताच्या शिल्पकारांवर इंग्रजीचे किती वैचारिक ऋण आहे, याची आठवण करून दिली. त्यावर यंग इंडियाच्या 01:06:1921 च्या अंकात गांधीजींनी ‘इंग्लिश लर्निंग’ नावाचे एक टिपण उत्तरादाखल लिहिले Read More
