संवादकीय – डिसेंबर २०१८
माणसाला भयाचं एक सुप्त आकर्षण असतं. पहिल्यांदा वाचताना हे विधान अविश्वसनीय वाटण्याची शक्यता आहे; पण ‘नकोश्या’ वाटणार्या गोष्टीबद्दलचं एक ‘हवंसंपण’ असतं. वानगीदाखल बघायचं, तर भयपट, आकाशपाळणे, रोलरकोस्टर, धाडसी सफरींचं उदाहरण घेता येईल. संशोधन सांगतं, की भीतीच्या जाणिवेपाठोपाठ मेंदूत स्रवणारं अॅड्रिनलिन Read More