आदरांजली – शोभा भागवत
आज अंक छापायला जातानाच शोभा भागवत ह्यांच्या निधनाची दुःखद बातमी कानावर आली. आयुष्यभर त्या मुलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करत राहिल्या. पुण्याच्या ‘गरवारे बालभवन’चा त्यांनी पाया घातला. बालमानसशास्त्राच्या अभ्यासक आणि पालकांना मार्गदर्शन करणार्या लोकप्रिय लेखक अशी त्यांची आपणा सर्वांना ओळख आहे. मुलांशी Read More