लिंगभावाच्या कलाकलाने

जमीर कांबळे ‘पालकनीती’च्या ह्या अंकात बहुधा पहिल्यांदाच लैंगिक अल्पसंख्याक व्यक्तींवर लेख येत असावा. हा विषय पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि शिक्षणाबद्दल विचार करणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हे समजून हा लेख प्रकाशित होत आहे, त्यासाठी ‘पालकनीतीचे’ अभिनंदन. ह्या लेखाच्या निमित्ताने आपण ‘पालकनीती’ Read More

मुलांशी ‘त्या’ विषयावर बोलताना

निरंजन मेढेकर सगळ्या गोष्टींबद्दल कमालीचं कुतूहल आणि त्यातून पडणारे अखंड प्रश्न हे बालपणाचं ठळक वैशिष्ट्य. आपल्याला मोठ्यांनाही मुलांच्या या प्रश्नांचं केवढं कौतुक असतं. प्रश्नांच्या या अखंड सरबत्तीला क्वचितप्रसंगी आपण कंटाळतोही; पण त्या रागावण्यातही एक कौतुकाची झाक असते. गंमत पाहा! इतर Read More

सहजतेने जगण्यासाठी

मैत्रेयी कुलकर्णी लैंगिकता म्हणजे काय आणि आपण त्याबद्दल का बोलत आहोत याचं आपलं प्रत्येकाचं उत्तर  वेगवेगळं असू शकतं. त्याही पुढे मुलांशी त्याबद्दल का बोलायचं, आणि कसं बोलायचं या प्रश्नांची उत्तरंही साहजिकपणे वेगवेगळी असणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या मुलांना लैंगिकता शिक्षण Read More

प्रवास… लैंगिकतेच्या पूर्वग्रहातून मुक्ततेकडे नेणारा

निशा मसराम ‘‘पोरीनों, आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत… त्या खेळाचं नाव आहे जेंगा!’’ ‘‘काय वं ताई, हा कोणता खेळ? आम्ही नाही खेळणार,’’  कोमल. ‘‘ताई, मी खेळणार. आज आपण पोरीपोरीच आहोत. मजा येईल!’’  रिया म्हणाली. ‘‘पण खेळायचं काय आन् Read More

लिंग, लिंगभाव आणि त्याची अभिव्यक्ती

गौरी जानवेकर लेखाच्या सुरुवातीलाच स्वतःला काही प्रश्न विचारूयात. आपण कानातले घालायचे हा निर्णय तुम्ही कधी घेतला? आपण पॅन्ट वापरायची आणि स्कर्ट वापरायचा नाही हा निर्णय कधी झाला? थोडा विचार केल्यावर लक्षात येईल, की हा निर्णय आपल्यासाठी आधीच कोणीतरी घेतलेला होता; Read More

संवादकीय – एप्रिल २०२४

2010 साली ‘पॉक्सो’, म्हणजे बालकांना लैंगिक अत्याचारापासून वाचवण्याचा कायदा, आला. म्हणजे त्यापूर्वी बालकांवर लैंगिक अत्याचार होत नव्हते असा अर्थ कुणीही सुज्ञ माणूस काढणार नाही. मग तसा कायदा आधीच का आला नाही? लैंगिकता हा जीवनातला सर्वस्पर्शी महत्त्वाचा विषय असताना शिक्षणव्यवस्थेच्या दृष्टीनं Read More