पुस्तक खिडकी

एकीकडे मुलांना दर्जेदार बालसाहित्य सहजपणे, मोफत उपलब्ध व्हावे यासाठी अनेक लोक प्रयत्नशील आहेत. युट्यूब चॅनेल, मोफत ई-पुस्तके असलेली संकेतस्थळे, गोष्टींचे अ‍ॅप्स अशा माध्यमांतून मुबलक बालसाहित्य उपलब्ध आहे. असंख्य पुस्तके उपलब्ध असली तरी त्यातून उत्तम, एखाद्या विषयाला वाहिलेली पुस्तके शोधून काढायची Read More

‘मुलांचे मासिक’

लहान वयात मुलांना गोष्टी, कविता, बडबडगीते इत्यादी साहित्यप्रकार खूप आवडतात. त्यातून नकळत चांगली मूल्ये रुजत जातात. मुलांच्या मनाची घडणूक होत राहते. ‘मुलांचे मासिक’ हे कार्य गेली 94 वर्षे सातत्याने करीत आहे. बालवाचकांना त्यांच्या वाढवयात दर्जेदार साहित्य देण्याचा मासिकाने नेहमीच प्रयत्न Read More

चकमक

‘एकलव्य’ ही ना-नफा तत्त्वावर काम करणारी गैरसरकारी संस्था जवळपास चार दशके औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते आहे. शैक्षणिक साहित्य, बालसाहित्य, मासिके, पाठ्यपुस्तके अशा निरनिराळ्या माध्यमांतून एकलव्य हे काम पुढे नेते आहे.  एकलव्यच्या ‘चकमक’ ह्या हिंदी Read More

साईकिल

फेब्रुवारी 2021 च्या अंकात ह्याच ठिकाणी ‘इकतारा’ प्रकाशनाच्या ‘प्लूटो’ ह्या हिंदी द्वैमासिकाबद्दल वाचल्याचे तुम्हाला आठवत असेल. ‘प्लूटो’ साधारण आठ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आहे. त्या पुढच्या मुलांना हिंदीमधून काही अर्थपूर्ण वाचायला द्यायचे असल्यास ‘इकतारा’ प्रकाशनाच्याच ‘साईकिल’ ह्या द्वैमासिकाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. Read More

चिकूpiku

… १ ते ८ वयोगटातील मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मासिक रोज उठून मुलांना कोणत्या गोष्टी सांगायच्या, त्यांच्याशी कुठले खेळ खेळायचे, कोणत्या अ‍ॅक्टिव्हिटीज करायच्या, हा बऱ्याच आईबाबांपुढचा यक्षप्रश्न असतो. म्हणजे काही तरी करण्याची इच्छा तर खूप असते; पण नक्की काय करायचं Read More

पाठशाला भीतर और बाहर

शिक्षणाप्रति आस्था असणार्‍या व्यक्ती, संस्थांना ‘शिक्षण’ ह्या विषयावर वैचारिक आदानप्रदान करण्यासाठी अझीम प्रेमजी विद्यापीठाने ‘पाठशाला भीतर और बाहर’ हा मंच उपलब्ध करून दिला आहे. ह्या हिंदी द्वैवार्षिकात शिक्षणक्षेत्रात कार्यरत व्यक्ती आपले अनुभव, विचार व्यक्त करतात. एकमेकांच्या अनुभवाचा फायदा होऊन कामाला Read More