शिक्षण राष्ट्र आणि राज्ये | कृष्णकुमार

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 वर झालेल्या एका चर्चेत मुलकी खात्यातील एका सेवानिवृत्त अधिकार्‍याने केंद्र-राज्य संबंध आणि शिक्षणाबद्दलची त्यांची भूमिका ह्यांचा संदर्भ घेत प्रश्न विचारला  – ‘नवीन धोरण केंद्राला हिंसक वागणुकीची मुभा देत आहे का?’ शिक्षणाच्या संदर्भात त्यांचा ‘हिंसक’ हा शब्द Read More

मी कुठे जाऊ?

जन्माला आलोय माणूस म्हणून. सगळी माणसं सारखी. सगळ्यांनाच कान, नाक, डोळे, मेंदू वगैरे अवयव असणार. कुठल्या आईवडिलांच्या घरात आपण जन्माला आलोय, त्यावर आपला हक्क नसतो. गुलामगिरी अमान्य असलेल्या, स्वातंत्र्याच्या, मानवी हक्कांच्या काळात आणि समाजात जन्माला आल्यामुळे आपण एक स्वतंत्र माणूस Read More

ही भूमी माझी आहे…

…पण हा देश मला आपलं म्हणायला नाकारतो आहे. संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानं आम्हाला ज्ञात असलेला भारताच्या संविधानिक संरचनेचा आत्माच हरवून जातो आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक आता कायद्याच्या रूपात आल्यामुळे भारतीय संविधानाची संरचनाच ढासळली आहे. वरवर पाहता ही फक्त Read More