शिक्षण राष्ट्र आणि राज्ये | कृष्णकुमार
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 वर झालेल्या एका चर्चेत मुलकी खात्यातील एका सेवानिवृत्त अधिकार्याने केंद्र-राज्य संबंध आणि शिक्षणाबद्दलची त्यांची भूमिका ह्यांचा संदर्भ घेत प्रश्न विचारला – ‘नवीन धोरण केंद्राला हिंसक वागणुकीची मुभा देत आहे का?’ शिक्षणाच्या संदर्भात त्यांचा ‘हिंसक’ हा शब्द Read More