वाचकाचे हक्क

-मानसी महाजन ‘वाचकाचे हक्क? हे काय बरे नवीनच?’ डॅनियल पेनाक या फ्रेंच लेखकाचे पुस्तक पहिल्यांदा हातात पडले तेव्हा माझीदेखील अशीच काहीशी प्रतिक्रिया होती. ‘द राईट्स ऑफ द रीडर’ या पुस्तकामध्ये पेनाक यांनी वाचकांचे दहा हक्क मांडले आहेत. ते काय आहेत हे पाहू. 1. न वाचण्याचा हक्क बोलण्याच्या हक्कात न बोलण्याचा हक्कही गृहीत असतो. तसेच वाचक-हक्कांच्या … Continue reading वाचकाचे हक्क