Donate
खेळघराला मदत करताना…
१. आर्थिक मदत
१. खेळघरातल्या एका मुलाच्या/मुलीच्या शिक्षणाची वार्षिक जबाबदारी आपण घेऊ शकता.
– १ ली ते ६ वी ची मुले – रु. २०,०००/-
– ७ वी ते १० वीची मुले – रु. २४,०००/-
– १० वीच्या पुढची मुले – रू ३०,०००/-
आर्थिक मदत तुम्ही online करू शकता. त्यासाठी पुढे सविस्तर माहिती दिली आहे
२. मुलांसाठी वह्या, पुस्तके, चपला, दप्तरे, स्टेशनरी अशा गोष्टींसाठी रु. २००० ते ५००० रुपयांपर्यंत देणगी देता येईल.
३. मुलांना खेळघरात आठवड्यातून दोनदा पौष्टीक खाऊ दिला जातो, त्याचा महिन्याचा खर्च रु. ६०००/- आहे. तो तुम्ही देऊ शकता.
४. मुलांसाठी खेळणी, पुस्तके, मासिके, कागद, रंगसाहित्य, शाडूची माती, मैदानी तसेच बैठ्या खेळांचे साहित्य अशी अनेक शैक्षणिक साधने आपण भेट देऊ शकता अथवा आपल्या मित्र-सृहृदांकडून जमा करून आणून देऊ शकता .
बँकेचे तपशील
Palakniti Pariwar
A/c No – 35689944253
Bank – State Bank Of India
Branch – Deccan Gymkhana Pune
IFS Code – SBIN0001110
Branch Code – 01110
सूचना
देणगीदारांना 80G ची सवलत दिली जाईल.
Subscribe
पालकनीतीची वर्गणी भरताना…
इ-कॉपी
मासिकाच्या इ – कॉपी साठी इथे माहिती नोंदवा.
Subscribe here for magazine e-copy.
पालकनीती मासिकाची वार्षिक वर्गणी रु.३००/- आहे. वर्गणी पालकनीतीच्या कार्यालयात, मनीऑर्डरने किंवा ऑनलाईन भरता येईल. वर्गणी भरण्यासाठी बँकेचे तपशील खाली दिलेले आहेत.
बँकेचे तपशील
Palakneeti Pariwar
Account No: 50212010001718,
IDBI Bank, Deccan Gymkhana Branch (Pune).
IFSC code: IBKL0000502

क्यूआर कोड स्कॅन करूनही आपल्याला वर्गणी भरता येईल.
वर्गणी ऑनलाईन भरल्यास आपला पत्ता व पैसे भरल्याचा तपशील ई-मेलने कळवा.
नवीन सभासद होण्यासाठी:
१. वरील बँक खात्यात वर्गणी (रु. ३००/- वार्षिक) जमा करा.
२. तुमची माहिती (पत्ता, फोन नं., मेल आयडी इत्यादी) या फॉर्ममध्ये भरा: माहिती फॉर्म
३. वर्गणी जमा केल्याचा तपशील व आपले नाव या ई-मेल वर पाठवा : palakneeti@gmail.com
४. काही अडचण आल्यास अनघा जलतारे (९८३४४१७५८३) यांच्याशी संपर्क साधा.
चालू वर्गणीदार:
नवीन वर्षाची वर्गणी भरण्यासाठी सुद्धा वरील पद्धत वापरा.
तुमची माहिती (पत्ता इत्यादी) या फॉर्म मध्ये भरा: माहिती फॉर्म
सूचना
पत्ता बदलला असल्यास किंवा अंक मिळाला नसल्यास अनघा जलतारे (९८३४४१७५८३) यांच्याशी संपर्क साधा किंवा palakneeti@gmail.com/ anagha31274@gmail.com वर ई-मेल पाठवा.