प्रकाशने
पालकनीती परिवारातर्फे काही प्रकाशाने नियमितपणे केली जातात तर काही प्रकाशाने ही त्या-त्या वेळी महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांना धरून केली जातात. त्यातील प्रमुख प्रकाशाने खालीलप्रमाणे आहेत.
- दिवाळी अंक
प्रत्येक वर्षीचा दिवाळी अंक हा एका विशिष्ट विषयाला धरून, त्या विषयाचे विविध कंगोरे, छटा उलगडून दाखविणारा असतो. एखाद्या विषयाकडे सर्वांगाने, विविध दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न यात केला जातो.
मागील दिवाळी अंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- संदर्भ
जगातल्या प्रत्येक गोष्टीला विज्ञानाचा संदर्भ असतो, निसर्ग, प्रकाश माणसाची वागणूक अगदी कलात्मकता आणि भाषा यांना सुद्धा. हा संदर्भ कळला की जग सुंदर करायची उमेद वाढते, आणि आत्मविश्वास देखील. हा शोध घेत शिकावं असं ज्यांना वाटतं त्या सगळ्यांसाठी हे द्वैमासिक आहे. विद्यार्थ्यांसाठी,त्यांच्या शिक्षकांसाठी, आणि प्रसंगी शिक्षकाची भूमिका निभावणार्या पालकांसाठीही.
संदर्भ सोसायटी च्या संकेतस्थळासाठी येथे क्लिक करा.
- पुस्तके
- खेळघर प्रकाशने
- संसाधन केंद्र
about publications..