पालकनीतीची वर्गणी भरताना…

इ-कॉपी

मासिकाच्या इ -कॉपी साठी इथे माहिती नोंदवा.
subscribe here for magazine e-copy

पालकनीती चे चालू वर्गणीदार आणि नव्या वाचकांनी वर्षभर पालकनीती मासिकाचा आनंद लुटण्यासाठी 2020 सालाची वर्गणी (रु. ३००/- वार्षिक) पालकनीतीच्या कार्यालयात येऊन, मनीऑर्डरने, किंवा ऑनलाईन भरावी. वर्गणी भरण्यासाठी बँकेचे तपशील खाली दिलेले आहेत. ऑनलाईन वर्गणी भरल्यावर आपला पत्ता व पैसे भरल्याचा तपशील ई-मेलने कळवावा.

बँकेचे तपशील

Palakneeti Pariwar
Account No: 50212010001718,
IDBI Bank, Deccan Gymkhana Branch (Pune).
IFSC code: IBKL0000502

नवीन सभासद होण्यासाठी:

१. वरील बँक खात्यात वर्गणी (रु. ३००/- वार्षिक) जमा करा
२. तुमची माहिती (पत्ता इत्यादी) या फॉर्म मध्ये भरा: माहिती फॉर्म
३. वर्गणी जमा केल्याचा तपशील व आपले नाव या ई-मेल वर पाठवा : palakneeti@gmail.com
४. काही अडचण आल्यास अनघा जलतारे (९८३४४१७५८३) यांच्याशी संपर्क साधा.

चालू वर्गणीदार:

नवीन वर्षाची वर्गणी भरण्यासाठी सुद्धा वरील पद्धत वापरा.
तुमची माहिती (पत्ता इत्यादी) या फॉर्म मध्ये भरा: माहिती फॉर्म