दिवाळी अंक
प्रत्येक वर्षीचा दिवाळी अंक हा एका विशिष्ट विषयाला धरून, त्या विषयाचे विविध कंगोरे, छटा उलगडून दाखविणारा असतो. एखाद्या विषयाकडे सर्वांगाने, विविध दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न यात केला जातो.
- दिवाळी अंक २०२४मूल ह्या विषयाबद्दलच्या धार्मिक, पारंपरिक, कल्पना बऱ्याच अंशी मागे पडल्या आहेत. घराण्याला वारस हवा, मोक्ष मिळण्यासाठी मुलानं अग्नी द्यावा लागतो,…
- दिवाळी अंक २०२३पालकत्वाच्या वाटेवर चालताना शिक्षा, स्पर्धा हे विषय सातत्याने समोर येत राहतात. कितीही टाळायचे म्हटले, तरी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर त्यांची…
- दिवाळी अंक २०२२अंकातील काही लेख नमुन्यादाखल इथे शेअर करत आहोत. अंक जरूर विकत घ्यावा, वाचावा. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना जाणून घ्यायला आम्हाला नक्की…
- ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०(दिवाळी अंक )या अंकात… अनुक्रमणिका संवादकीय : ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२० भाषा समजून घेताना – प्रांजल कोरान्ने संज्ञा काटेकोरपणेच बनवल्या पाहिजेत |…