कला कशासाठी?

मुलांच्या (खरेतर कुणाही व्यक्तीच्या) सर्वांगीण विकासात कलेचं स्थान महत्त्वाचं आहे, हे वर्षानुवर्षांच्या संशोधनानं सिद्ध केलेलं आहे. बौद्धिक पातळी, स्नायूंच्या वापराचं कौशल्य, शिस्तबद्धता, वैयक्तिक तसेच गटात, समाजात वावरण्याची कौशल्यं, सौंदर्यदृष्टी, आत्मविडास, नेतृत्वगुण आणि बरंच काही, कलेच्या माध्यमातून मुलांना साध्य करता येतं. Read More