साथीच्या साथीने

कोविड १९ च्या साथीमुळे आपली सर्वांनी मिळून जगण्याची आणि सहकार्याने काम करण्याची पद्धत कशी बदलली, हे आपण सगळे बघतोच आहोत. टाळेबंदीच्या काळात थोड्याफार प्रमाणात आपण सर्वचजण आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक निवडीचा, भविष्यकाळाच्या नियोजनाचा नव्याने विचार करू लागलो आहोत. सगळ्या प्रकारच्या Read More

एक एक पुस्तक… मुलांच्यात भलेपणा रुजवणारं

१९९०च्या दशकात मी मुंबईच्या एका मागास उपनगरात राहत होतो. तिथे मोठी मोठी गुलमोहोराची झाडं होती. त्यांच्या सावलीत आम्ही चिखलाचे गोळे करून फेकण्याचा खेळ खेळायचो. त्या काळात मला आईवडील, आज्जी, मित्रांकडून खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या. तिथे एक लहानसं वाचनालयही होतं. तिथल्या Read More

एकच प्याला

‘एकच प्याला’ हे नाटक राम गणेश गडकऱ्यांनी १९१७ साली लिहिले. एक बुद्धिमान तरुण दारूच्या नशेपायी आपली आणि आपल्या कुटुंबाची कशी वाताहत करून घेतो याचे अतिशय हृदयद्रावक चित्रण त्यात केलेले होते. नाटक हा समाजाचा आरसा मानला, तर त्या काळीदेखील दारूच्या प्रश्नाने Read More

संवादकीय – डिसेंबर २०२१

गेल्या 20 महिन्यांत महामारी, आरोग्य आणि त्याचं शास्त्र, त्याचबरोबर एक व्यक्ती, समाज आणि मानववंश म्हणून आपण बरंच काही शिकलो, निदान शिकण्याची संधी आपल्याला मिळाली. अडचणी आणि आव्हानांच्या या विळख्यानं आपल्याला आयुष्याची किंमत करायला शिकवलं आहे. नेमकं महत्त्व कशाला दिलं जायला Read More

विळखा ‘ऑनलाइन गेमिंग’चा

कोणतेही नवे तंत्रज्ञान जन्माला येते ते माणसाचे जीवन अधिकाधिक सुलभ करण्यासाठी! मात्र, तंत्रज्ञान कितीही चांगले असले परंतु त्याचा चुकीच्या कारणांसाठी वापर होत गेला अथवा त्याचा अतिरेकी वापर होऊ लागला, तर त्यातून नव्या समस्या जन्म घेतात आणि अंतिमत: समाजाला त्याचे गंभीर Read More

पुस्तक खिडकी

एकीकडे मुलांना दर्जेदार बालसाहित्य सहजपणे, मोफत उपलब्ध व्हावे यासाठी अनेक लोक प्रयत्नशील आहेत. युट्यूब चॅनेल, मोफत ई-पुस्तके असलेली संकेतस्थळे, गोष्टींचे अ‍ॅप्स अशा माध्यमांतून मुबलक बालसाहित्य उपलब्ध आहे. असंख्य पुस्तके उपलब्ध असली तरी त्यातून उत्तम, एखाद्या विषयाला वाहिलेली पुस्तके शोधून काढायची Read More