साथीच्या साथीने

कोविड १९ च्या साथीमुळे आपली सर्वांनी मिळून जगण्याची आणि सहकार्याने काम करण्याची पद्धत कशी बदलली, हे आपण सगळे बघतोच आहोत. टाळेबंदीच्या काळात थोड्याफार प्रमाणात आपण सर्वचजण आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक निवडीचा, भविष्यकाळाच्या नियोजनाचा नव्याने विचार करू लागलो आहोत. सगळ्या प्रकारच्या Read More

एक एक पुस्तक… मुलांच्यात भलेपणा रुजवणारं

१९९०च्या दशकात मी मुंबईच्या एका मागास उपनगरात राहत होतो. तिथे मोठी मोठी गुलमोहोराची झाडं होती. त्यांच्या सावलीत आम्ही चिखलाचे गोळे करून फेकण्याचा खेळ खेळायचो. त्या काळात मला आईवडील, आज्जी, मित्रांकडून खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या. तिथे एक लहानसं वाचनालयही होतं. तिथल्या Read More

एकच प्याला

‘एकच प्याला’ हे नाटक राम गणेश गडकऱ्यांनी १९१७ साली लिहिले. एक बुद्धिमान तरुण दारूच्या नशेपायी आपली आणि आपल्या कुटुंबाची कशी वाताहत करून घेतो याचे अतिशय हृदयद्रावक चित्रण त्यात केलेले होते. नाटक हा समाजाचा आरसा मानला, तर त्या काळीदेखील दारूच्या प्रश्नाने Read More

संवादकीय – ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२१

‘काळजी घ्या’ हे शब्द आपण एरवीही एकमेकांशी बोलताना सहज वापरतो; पण गेल्या दीडदोन वर्षांत त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे. या कोरोनाकाळात एक गोष्ट चांगली झालीय, मानसिक आरोग्याला बरे दिवस आलेत. म्हणजे प्रत्यक्ष आरोग्याला अद्याप नाही; पण त्या विषयाला. आधी Read More