२ ऑगस्ट २०२६ च्या खेळघरच्या थेट भेट कार्यक्रमात प्रियांका गोणे या खेळघराच्या विद्यार्थीने मनोगत मांडले.
Khelghar मध्ये पहिली पासून जोडली गेली. घरची परिस्थिती बेताची तरीही शिक्षण चालू राहावे यासाठी जिद्दीने प्रयत्न करत आहे. 10 वीनंतर तिने science side घेतली अणि आता १२ वी नंतर DMLT कोर्स च्या पहिल्या वर्षाला आहे.
ऐकूयात तर तिचे मनोगत …..
Khelghar@30 या साखळीतलं Reel…!
E-mail: khelghar@gmail.com
Mob-९७६३७०४९३०
📸 Instagram: https://www.instagram.com/p/DeBcw-6tgY8/
▶️ YouTube: https://youtu.be/jAIuZvKC_pw
📘 Facebook : https://www.facebook.com/reel/1099457305898678
