खेळघर@30
किरीगामीचा मोर 🦚
किरीगामी शिकायचे म्हटले की एकच नाव आठवते ते म्हणजे – माधव सहस्त्रबुद्धे!
ताया आणि काही volunteer किरीगामीचा मोर शिकायला उत्सुक होते. एकाग्रता आणि हस्तकौशल्याने मोर साकारताना मिळालेला आनंद अवर्णनीय होता.
हाच आनंद आम्ही मुलांपर्यंत पोहोचवला. मुलांनीही मोर बनवले आणि खूप खुश झाली.
बघुयात तर खेळघर @ 30 या साखळीतील ही रील…
📸 Instagram: https://www.instagram.com/p/DeRUWU1R0rz/
▶️ YouTube: https://youtube.com/shorts/dJst2VtVdis?feature=share
📘 Facebook : https://www.facebook.com/reel/2603504616756992
