पालकांना ‘कानसेन’ होण्यासाठी – ‘प्रकल्पवाटा’

मनीषा आनंद क्षेमकल्याणी  बराच वेळ बाई विद्यार्थ्यांनी लिहिलेले कागद वाचत बसल्या होत्या. बाईंच्या हातातले हे कागद परीक्षेचे पेपर नाहीत हे एव्हाना बाईंची लेखन-मदतनीस असलेल्या सुरेखाच्या लक्षात आले होते. पण मग बाई बराच वेळच्या काय वाचताहेत, मधून मधून का हसताहेत, वाचताना Read More

मानापमान

विक्रांत पाटील आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे, कधी आपल्या हावभावांमुळे, तर कधी एखाद्या कृतीमुळे समोरच्या माणसाचा अपमान होतो. विविध व्यक्ती कमी-अधिक प्रमाणात अपमानित होतात. हे आपल्या स्वतःच्या बाबतीतही घडतं! आपल्याही मनात कधीकधी समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे, कृतीमुळे, तिच्याकडून मिळालेल्या वागणुकीमुळे अपमानित झाल्याची भावना Read More

एन्टायटल्ड – डिस्-रिस्पेक्टफुल – डिस्ट्रॅक्टेड (Entitled – Disrespectful – Distracted) की अवेअर – अ‍ॅसर्टिव्ह – एंगेज्ड (Aware – Assertive- Engaged)

तुषार जयवंत परांजपे  प्रस्तुत लेख ‘जेन झी’बद्दल असल्याने त्यांच्यासाठी वापरण्यात येणारी विशेषणे लेखात तशीच्या तशी ठेवतो आहोत. लेख वाचताना त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ वाचकांना उलगडत जाईल – संपादक. १. एन्टायटल्ड – ह्यांना प्रत्येक गोष्ट खूप सहज मिळाली आहे. त्यामुळे आपल्याला Read More

अवचिता परिमळू 

प्रीती पुष्पा-प्रकाश  संवाद व्हायचा असेल, तर स्वतःची आणि मुलांची ‘टु-डु लिस्ट’ बाजूला ठेवावी लागते, अशी नवी दृष्टी इतक्यातच प्राप्त झाली होती तिला. तरीही प्रत्येक वेळी तशी ती बाजूला ठेवणं शक्य नसतं. ‘हे’ काम वेळेत झालं नाही, तर अजून कोणाचं तरी Read More

निमित्त… मैं वापस आऊंगा…  

आनंदी हेर्लेकर  मध्यंतरी मी ‘मैं वापस आऊंगा’ हा सिनेमा बघितला. तेव्हापासून मनात रेंगाळतोय. खूप दिवसांनी असा मनाला भिडणारा, आशादायक सिनेमा बघितल्याचं समाधान आहे. धर्मावरून होणाऱ्या हिंसा, माणसामाणसात पडणारी फूट हे सिनेमाचं भांडवल असतानाच्या सध्याच्या काळात हा सिनेमा खूप ‘सुकून’ देणारा Read More

आदरांजली… डॉ. कुमार सप्तर्षी

पालकनीती वाचक… ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, लेखक, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी ह्यांचे नुकतेच निधन झाले. संवाद, विवेक आणि संविधानिक मूल्यांवर अढळ श्रद्धा असलेली व्यक्ती म्हणून आपल्याला त्यांची ओळख होती.  येरवडा विद्यापीठातील दिवस, व्यक्तिरंग मी पाहिलेले, धर्माबद्दल, सत्याग्रही, सत्याग्रही विचारधारा ही त्यांची सर्वांनी, विशेषतः तरुणांनी, अभ्यासावी Read More