गाभार्‍यातला देव

जग समजून घेताना लहान मुलं खूप सुंदर प्रश्न विचारतात. आणि मग त्यांना समजेल अशी उत्तरं देताना आपली जी तारांबळ उडते, त्यातून निर्माण होणारे संवाद निव्वळ अप्रतिम असतात. केवळ कल्पनेचे धुमारे; त्याना कुठल्याच तर्कशास्त्राचं बंधन नसतं. घातलं तर आपणच वेडे! पण Read More

मरायला वेळ आहे ना!

कुहू ही आमची कुत्री! ती कुत्री असली, तरी सुहृदच्या मते ती एक घोडा असून त्याचं नाव रुस्तम आहे. सुहृद अडीच वर्षांचा असताना आम्ही अहमदनगरच्या आर्मीच्या कँपसवर एका मित्राकडे राहायला गेलो होतो. तिथे ज्या घोड्यावर बाबा आणि तो बसले, त्याचं नाव Read More

टोमॅटो आदूकडे गेला का?

आदू म्हणजे सुहृदचे आजोबा. सुहृद सव्वा वर्षांचा असताना ते गेले. आजी आणि आम्ही सोबतच राहत असल्यानं ‘आदू गेले’ म्हणजे नेमके कुठे गेले, कसे गेले वगैरे बोलणं अनेकदा झालं. ते ‘स्टार’ झाले, हे नेहमीचं उत्तरही देऊन झालं. आदू सगळ्यांत आहेत. त्यांची Read More