कृती-कामातून शालेय शिक्षण

आजच्या संदर्भात ह्याकडे कसे बघावे? 18 फेब्रुवारी 1939 च्या ‘हरिजन’मध्ये महात्मा गांधींनी शिक्षक-प्रशिक्षणार्थींबरोबर केलेल्या चर्चेचा काही भाग छापून आला होता. त्यातील काही मजकूर असा: ‘‘आपल्या शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज आहे. मेंदूचे शिक्षण हाताच्या माध्यमातून व्हायला हवे.मी कवी असतो, Read More