सत्याग्रह

ब्रिटिश कवी, अनुवादक आणि ग्रीक भाषातज्ज्ञ पॉल रॉश ह्यांचा जन्म 1916च्या भारतातला. ते आठ वर्षांचे होते तेव्हा त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली. पुढे त्यांनी ह्या भेटीची गोष्ट लिहिली. ‘सत्याग्रह’ (3 एप्रिल 1959) नावाची ही गोष्ट अमेरिकेत न्यू यॉर्कर मासिकात गाजली. Read More