घरच्या घरी
सध्या आपण सगळेच एका अस्वस्थ कालखंडात जगत आहोत. आत्तापर्यंत आपण ज्या-ज्या गोष्टी गृहीत धरून चाललो होतो त्यात मोठे बदल घडून येताना दिसत आहेत. कोविडच्या साथीमुळे माणसांनी एकत्र जमून काही करणं अशक्य होऊन बसलं. साहजिकच त्याचा परिणाम ऑफिसेस, बाजारपेठा, सण-समारंभ अशा Read More