
आधुनिक तंत्रज्ञान आणि आपण
आधुनिक तंत्रज्ञानाने – म्हणजे कॉम्प्यूटर, इंटरनेट, स्मार्टफोन आणि अॅप्सने – आपण एकमेकांच्या संपर्कात अधिक प्रमाणात राहू शकतो हे तर खरे. तरीपण याच तंत्रज्ञानामुळे आपण एकेकटे आणि विलग होत चाललो आहोत. आपल्या आयुष्यातल्या मोजक्या वेळात आपण अनेकानेक माणसांबरोबर वरवरचे संबंध ठेवू Read More