भाषाविकासाचा सुदृढ पाया रचणारी पहिली तीन वर्षे
भाषा माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे बनवते.ते त्याचे अभिव्यक्त होण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. विचार व्यक्त करायला, वाद-संवादासाठी, ज्ञान मिळविण्याकरता; थोडक्यात म्हणजे ‘ये हृदयीचे ते हृदयी’ करण्याकरता भाषेइतके प्रभावी माध्यम दुसरे नाही. म्हणून बाळाची सर्वार्थाने वाढ होण्याची पूर्वतयारी म्हणून भाषेच्या विकासाकडे Read More