
जिद्द डोळस बनवते
माझे नाव विद्या वाय. मी बंगळुरू येथे राहते.मी जन्मांध आहे. माझा जन्म नऊ महिने पूर्ण होण्याआधी म्हणजेच प्रिमॅच्युअर झाला. ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी’ असे या अवस्थेला म्हटले जाते. वेळेआधी प्रसूती झाल्यास कधी कधी डोळ्याच्या पडद्याला रक्तपुरवठा करणार्या नलिकांमध्ये दोष निर्माण होतो.तसेच Read More