संदर्भ हरवलेला शब्द! | डॉ. गणेश देवी  

भाषाप्रेमीच्या अस्वस्थ रोजनिशीतील तीन पाने १. आमच्या पंतप्रधानांनी संध्याकाळी टीव्हीच्या पडद्यावर विराजमान होत, संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा आदेश दिला, लगेचच माझ्या सर्व शेजाऱ्यापाजार्‍यांनी जमतील तेवढ्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घरातील पिशव्या घेऊन सुपर स्टोअर्सकडे धाव घेतली. पुढचे काही आठवडे किंवा Read More

ये दुख काहे खतम नही होता बे – भाग 2

ये दुख काहे खतम नही होता बे – भाग 1 बसची धावपळ श्रमिकांची घरी जायची सोय करणे हे रेशन वाटपापेक्षा खूप अधिक ताणाचे काम ठरले. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे, महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बस सोडण्याची परवानगी पोलीस देऊ शकत होते. त्यामुळे मध्यप्रदेश आणि Read More

शाळाबंदी ही एक संधीच!

ऑनलाईन शिक्षणाचे तोटे आणि मर्यादा लक्षात घेत याला काय पर्याय असू शकतील असा विचार आनंद निकेतनमध्ये आम्ही करत होतो. शिक्षक समोर नसताना, मित्रमैत्रिणी बरोबर नसताना शिकणे तर चालू राहायला हवे होते. घरी पालक असणार; पण त्यांच्या कामाचे व्याप आणि कोव्हिडकाळातल्या Read More

ज्योतसे ज्योत जलाते चलो…

ती आहे एक चिमुरडी, अवघे 15 वयमान असलेली, शरीरानं लहानखुरी. चारचौघीतली एक म्हणून सहज खपेल अशी. ‘काय करतेस?’ ह्या प्रश्नाला ‘काही नाही, बाबा कामावर जातात. त्यांना स्वयंपाक करून घालते, बस्स.’ असं उत्तर देणारी. अशा तर कितीक. मग आज हिच्याबद्दल काय Read More

 लॉक्ड डाऊन इन जम्मू!

गाव भदरवा, चिनाब व्हॅली, जिल्हा डोडा, जम्मू. जम्मूपासून हे गाव पाच-साडेपाच तास लांब आहे.  आम्ही तिघं मित्र एक फिल्म शूट करण्यासाठी इथल्या मलिक नावाच्या कुटुंबात येऊन राहिलो होतो.  या कुटुंबाला पहिल्यांदाच भेटणार होतो. त्यामुळे कसं बोलणं होईल, काही इंटरेस्टिंग मिळेल Read More

ये दुख काहे खतम नही होता बे ?  – भाग १

‘साला ये दुख काहे खतम नही होता बे?‘ मसान सिनेमामधील एका पात्राने विचारलेला हा प्रश्न कोरोनाच्या काळातील मदतकार्यादरम्यान सतत डोक्यात येत राहायचा. पिढ्यानपिढ्या गरिबीने, जातीयतेने, लिंगभेदाने ग्रासलेले लोक जरा कुठे त्यातून वर येण्याचा प्रयत्न करू लागले असताना, आत्ता कुठे शिकू Read More