आता खेळा, नाचा

मनीष ‘फ्रीमन’शी पालकनीतीच्या आनंदी हेर्लेकरची बातचीत दोन वर्षांपूर्वी मी मनीषच्या ‘गेमॅथॉन’च्या (Game-a-thon) सत्राला गेले होते. मला आठवतंय, त्या सत्रानंतर दोन दिवस मी कुठल्या कारणाशिवायही इतकी आनंदात होते, की चेहर्‍यावरचं हसू काही लपत नव्हतं. कारणाशिवाय, आजूबाजूच्या परिस्थितीत काहीही बदल न होता Read More

प्ले थेरपी

‘माझ्या मुलाला जरा समजावून सांगाल का?’ ‘माझ्या मुलीला योग्य सल्ला द्याल का?’ असे प्रश्न समुपदेशकाला विचारले जातात तेव्हा जाणवतं, की समुपदेशनाबद्दल आपल्याकडे अजूनही बरेच गैरसमज आहेत. सल्ले देणं, समजावून सांगणं, सकारात्मक विचार देणं हे समुपदेशन नव्हे. समोरच्या व्यक्तीला चूक किंवा Read More