
श्री. अरविंद गुप्ता यांना पद्मश्री पुरस्कार
या वर्षीच्या 26 जानेवारीला एक आनंदाची बातमी मिळाली… श्री. अरविंद गुप्ता यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र फौंडेशनचाही पुरस्कार अरविंद गुप्तांना मिळालेला होताच. मुलांनी आनंदात खेळावं आणि आनंदात शिकावं इथपासून विज्ञानाची सुरवात करायला धडपडणाऱ्या या वैज्ञानिकाला पुन्हा एकदा सलाम. Read More