रंग माझा वेगळा

कमी, हळू, खरे या मालिकेतील हा शेवटचा लेख. आपल्या आयुष्यातील विविध पैलूंना ही त्रिसूत्री कशी लागू पडते हे आपण गेले काही महिने पाहिलेच आहे.त्यातलाच एक पैलू म्हणजे ‘फॅशन’ आणि त्यासोबत येणारी सौंदर्यप्रसाधने, आभूषणे इत्यादी. फॅशन म्हणजे एखादी गोष्ट करण्याची पद्धत.तसेच Read More

शब्द शब्द जपून ठेव

कमी, हळू, खरे या लेखमालेतील हा पुढचा लेख. आजच्या आपल्या जीवनशैलीचा, महत्त्वाकांक्षांचा आणि जगण्याच्या वेगाचा आपल्या भाषेवर आणि पर्यायाने भाषेचा आपल्या जगण्यावर काय परिणाम होतोय याचा लेखाजोखा घेण्याचा हा एक लहानसा प्रयत्न. कवी ग्रेस ह्यांच्या कवितांबद्दल बोलताना, त्यांच्या  शब्दांमध्ये ‘स्पर्श’निर्मिती Read More

कुछ ना कहो: स्लो माध्यमे

‘थप्पडसे डर नही लगता बाबुजी, प्यार से लगता है!’ या दबंगच्या वाक्याच्या चालीवर, ‘थप्पडसे डर नही लगता बाबुजी, बोअर होनेसे लगता है!‘ असे म्हणायला पाहिजे. हे वाक्य वाचून कदाचित दचकायला होईल. पण हे खरे आहे; आपल्याला ह्याचे भान असो वा Read More

वदनी कवळ घेता…

‘स्लो फूड’ हे शब्द वाचल्यावर तुमच्या मनात काय आलं? एक घास सावकाशपणे 32 वेळा चावून खाण्याची शिकवण, रात्रभर मंद आचेवर अन्न शिजवत ठेवण्याची पाककृती, किंवा जेवताना नेहमी दोन घास कमी खावेत हा नियम? अन्नाच्या बाबतीत ‘स्लो’ हे विशेषण विविध अर्थांनी Read More

कमी, हळू, खरे

गेल्या काही वर्षांतल्या टी. व्ही., वर्तमानपत्र, बिलबोर्ड यांवरील जाहिराती पाहिल्या, तर maximise, optimise, big, extra large, efficient, powerful असे शब्द त्यात हमखास वापरलेले दिसतात. दुसरीकडे स्वयंव्यवस्थापनाच्या पुस्तकांमध्ये quick solutions, one minute guide, 12 tips for… अशा विषयांवरील पुस्तकांची चलती असल्याचे Read More