नाचवा ह्यांना चोवीस तास पोचवा मंडळांना भरपूर निधी मनवा कर्कश्शतेत सार्थकता फिरवा गरगर लखलख पटवा हाच तो आनंद जगतील मग ते दहा दिवस अन् चोवीस तास आवाजाने झगमगत बघतील मग त्यांच्या खऱ्या गरजांकडे बधीरतेने डोळे दिपून रुबी रमा प्रवीण 15-Sep-202414-Oct-2024 Anagha2024, masik-article, palakneeti, पालकनीती, सप्टेंबर २०२४