पालकनीती परिवारच्या खेळघरातील मुलांचे गॅदरिंग

आमंत्रण

येत्या रविवारी १ डिसेंबरला पालकनीती परिवारच्या खेळघरातील मुलांचे गॅदरिंग आहे.
त्यासाठी हे आमंत्रण …
तारीख – १ डिसेंबर २०२४
वेळ – सायंकाळी ५-८
ठिकाण – हॅप्पी कॉलनी, कोथरूडच्या हॉलमध्ये ठरवले आहे.
हॉलचा पत्ता आणि google map –

https://maps.app.goo.gl/ZpDtvy2nLFfWSznn6

https://maps.app.goo.gl/ZpDtvy2nLFfWSznn627,

ADDRESS
HAPPY COLANY BADMITAN HALL
Happy Colony Rd, Rahul Nagar, Kothrud, Pune, Maharashtra 411038

नक्की वेळ काढून या.