प्रिय मित्र,
आपण खेळघराच्या कामाशी मनाने जोडले गेले आहात. गेल्या वर्षभरातील कामाबद्दल, त्यातल्या साधलेल्या आणि हुकलेल्या गोष्टींबद्दल आपल्याला सांगायचे आहे. त्यासाठी दरवर्षीप्रमाणे वार्तापत्र तयार केले आहे. वाचून आपले मत आम्हाला जरूर कळवा.