दहावीच्या मुलांचा रिझल्ट (२०२४)
खेळघराच्या दहावीच्या मुलांचा आज रिझल्ट लागला. एकूण १७ मुलांनी दहावीची परीक्षा दिली होती. ती सर्व मुले पास झाली.
75 above%- 2 children
70 -75% – 4 children
60 -70% – 5 children
50-60%_4 children
50 -40 %- 2 children
सर्व मुलांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन!
आनंद तर आहेच पण त्या बरोबर जबाबदारी देखील आहे. या सर्व मुलांना पुढील शिक्षणाच्या चांगल्या दिशा मिळाव्यात, पैशावाचून त्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शैक्षणिक मदत देण्यासाठी पैसे उभे करणे, पुढील शिक्षण घेताना त्यांनी भल्या मार्गावर राहावे, शिक्षण व्यवस्थेत मिळत नाहीत अशी अनेक exposures आणि जीवन कौशल्ये त्यांना मिळावीत यासाठी प्रयत्न करणे… अशी अनेक कामे समोर दिसत आहेत.