लोकविज्ञान दिनदर्शिका आणि सह-पुस्तिका २०२५

भारतातील प्राचीन विज्ञानाची शोधयात्रा या विषयावरची लोकविज्ञान दिनदर्शिका २०२५ प्रकाशित होत आहे. यात  हडप्पा संस्कृती, लोहयुगापासून, स्त्रियांनी लावलेले शेतीमधील शोध ते आयुर्वेद, गणित आणि खगोलशास्त्र यातील प्रगती यावर चर्चा करत भारतातील विज्ञानाच्या इतिहासाचा, त्याच्या विकासाचा, त्याच्या वैशिष्ट्यांचा व त्याच्या सामाजिक संदर्भाचा पट आपल्यासमोर उलगडला आहे. त्याचबरोबर प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ-गणितज्ञ-तत्त्वज्ञ आणि जगातील इतर भागांतील त्यांच्या काही समकालीनांची माहिती देण्यात आली आहे.

शिक्षक, विद्यार्थी आणि जिज्ञासू वाचकांसाठी अतिशय उपयोगी!

आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना, नातेवाईकांना ही भेट पसंतीला येईल याची आम्हाला खात्री आहे.

भरघोस प्रतिसाद द्या आणि जास्तीत जास्त प्रतींची मागणी नोंदवा.

किंमत ` ५० (दहा प्रतींची मागणी नोंदवल्यास १०%, ११-५० प्रतींच्या मागणीवर १५% आणि ५० पेक्षा अधिक प्रतींवर २०% सवलत. किमान १० प्रतींची नोंदणी केल्यास कुरिअर खर्च माफ.)

संपर्क :

अविनाश हावळ-9423582087/9822268058, 

                प्रमोद तांबे – 95379 59357