दिवाळी अंक २०२४

मूल ह्या विषयाबद्दलच्या धार्मिक, पारंपरिक, कल्पना बऱ्याच अंशी मागे पडल्या आहेत. घराण्याला वारस हवा, मोक्ष मिळण्यासाठी मुलानं अग्नी द्यावा लागतो, ह्या विचारांतून समाज बाहेर पडतो आहे. मूल झालेलं नाही म्हणून आजही दत्तक घेतलं जात असलं, तरी मूल होऊ शकणारे, लग्न न झालेले, सामाजिक भान असलेले लोकही मूल दत्तक घेतात. दत्तक ही संपूर्ण प्रक्रिया काय असते, कायदा काय सांगतो, समाजाचा दृष्टिकोन, दत्तक-प्रक्रियेतल्या मुलांचं-पालकांचं मनोगत, अशा विविध विषयांची पालकनीती ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२४ जोडअंकात मांडणी केलेली आहे. 

अंकातील काही लेख नमुन्यादाखल इथे शेअर करत आहोत. अंक जरूर विकत घ्या, वाचा. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल.

अंक कुठे मिळेल?
पालकनीती कार्यालय
पालकनीती खेळघर

 किंमत ₹ १५० कुरियर चार्जेससह ₹ २००
संपर्क : अनघा 9834417583
पालकनीतीची वर्गणी भरण्यासाठी येथे क्लिक करा.

अनुक्रम

१. संवादकीय – दिवाळी अंक २०२४

२. तेव्हापासून आत्तापर्यंत / संजीवनी कुलकर्णी

 ३. चिऊची काऊ (कथा) / आनंदी हेर्लेकर

४. काराच्या कार्याचे कारण / संगीता बनगीनवार

५. संवेदनशीलता असताना… नसताना / संगीता बनगीनवार

 ६. दत्तविधान / अॅड. वृषाली वैद्य

७. जवळीक-ए-जादू / अनघा जलतारे

८. नंबर २ आणि माझी गोधडी (कथा) / विजय

९. जपून टाक पाऊल जरा / सुगंधा अगरवाल

१०. समृद्ध मी झाले / सुनीता तगारे

११. लायन चित्रपटाच्या निमित्ताने / अद्वैत दंडवते

१२. मुलांच्या प्रतीक्षेत आईवडील / स्मृती गुप्ता

१३. मोठी मुले दत्तक घेताना / स्मृती गुप्ता

१४. संस्थास्थित मुलांचे आरोग्य / डॉ. तनुजा करंडे

१५. भारतातील बालसंगोपन संस्था / ल्युसी मॅथ्युज

१६. दत्तक स्तनपान शक्य आहे / ओजस सु. वि.

१७. अशीही बँक / प्रीती पुष्पा-प्रकाश

१८. आम्ही मायलेकी / शीतल कांडगांवकर – अवनी कांडगांवकर

१९. मी दत्तक आहे / उर्वी देवपुजारी

२०. अनुबंध (कविता) / अमृता ढगे

२१. मी दत्तक आहे / ऋतुजा जान्हवी

२२. प्रवास… लेकीला भेटण्यापर्यंतचा / प्रणाली सिसोदिया

२३. निखळ आणि निरपेक्ष

२४. आईच्या कुशीतली बाळं / अमिता मराठे

२५. एक मुलगा आणि एक मुलगी वाढवताना / प्रीती पुष्पा-प्रकाश

२६. दुधावरची साय / जयश्री मनोहर

२७. तयाचा वेलू / अमोल कानविंदे

२८. गोष्ट साई रमाची / राजश्री देवकर

२९. एक आश्वासक प्रवास / गीता बालगुडे

३०. आनंदाची रुजुवात / प्रदीप फाटक

३१. हेच आईबाबा हवेत / अपूर्वा देशपांडे जोशी

३२. नसतंयच सोपं (कविता) / अमृता ढगे

३३. मी अनाथच बरा / यश सप्रे

३४. स्वित्झर्लंडहून / प्रांजली लर्च