शिक्षण वंचितांपर्यंत पोचावं, ते आनंदाचं व्हावं ह्या दिशेने काम करणारी ‘खेळघर’ ही एक अर्थपूर्ण रचना आहे. खेळांतून मिळणार्‍या आनंदाला मायेचं कोंदण लाभावं आणि मुलं शिकण्यासाठी उत्सुक व्हावीत यासाठी खेळघरात प्रयत्न केला जातो.

Read more