खेळघराचं काम करताना आम्हाला मिळालेल्या अनुभवांचा, आम्ही आत्मसात केलेल्या गोष्टींचा लाभ इतरांनाही मिळावा असं वाटतं. खेळघरासारखं एखादं काम आपल्या परिसरात सुरू करण्याची इच्छा असणा-या किंवा प्रत्यक्षात करत असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांनी जरूर आमच्याकडे संपर्क साधावा.

Read more