मार्च २०२३

मार्च २०२३

या अंकात… संवादकीय - मार्च २०२३गाता साखरेची गाणी, पोरांच्या डोळा पाणी - परेश जयश्री मनोहरबेटी बचाओ! बेटी पढाओ... शिक्षणाचा मूलभूत हक्क...
Read More

मितवा

लेखन - कमला भसीन चित्रे - शिवांगी एकलव्य प्रकाशन नुकतीच एका मैत्रिणीची फेसबुक पोस्ट वाचनात आली. ‘बाया-मान्सांनी’ काय करावे आणि...
Read More

ग्रामऊर्जा फाउंडेशन

ग्रामविकासासाठी इच्छुक असलेल्या अनुभवी युवकांनी एकत्र येऊन बीड येथे ‘ग्रामऊर्जा’ चळवळ सुरू केली. साधारण 2017 सालापासून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातल्या...
Read More

माझा शिक्षणाचा प्रवास

अशोक हातागळे  घरात शिक्षणाचा कसलाही गंध नाही, उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही. मिळेल ते काम करून आईवडील कसे तरी कुटुंबाचा गाडा...
Read More

शिक्षणाचा मूलभूत हक्क वंचित घटकाला मिळतो का ?

विनायक माळी मराठवाड्यातून दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या काळामध्ये दहा ते बारा लाख ऊसतोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात...
Read More

बेटी बचाओ! बेटी पढाओ…

ऊसतोड कामगारांच्या मुली देशाच्या  ‘बेटी’ नाहीत काय??? पल्लवी हर्षे,  स्वाती सातपुते, साधना सावंत, प्रकाश रणसिंग  ‘‘12 वर्षातच माझ्या आईचं लग्न...
Read More

गाता साखरेची गाणी, पोरांच्या डोळा पाणी

परेश जयश्री मनोहर अनिल एक नऊ वर्षांचा मुलगा. जानेवारीच्या थंडीत त्याचा अंगठा तुटला. अशा वेळी त्याला उपचार मिळायला हवेत. खरे...
Read More

संवादकीय

पुन्हा एकदा वर्षातले ‘ते’ दिवस आलेत. समाजमाध्यमे गुलाबी रंगाने झळाळून उठली आहेत, स्त्रियांशी सन्मानाने वागण्याची आठवण करून दिली जाते आहे,...
Read More
जानेवारी २०२३

जानेवारी २०२३

या अंकात… संवादकीय - जानेवारी २०२३प्रास्ताविक - झकिया कुरियनमूल - सार्‍या गावाचं (It takes a village)बहुसांस्कृतिक वर्ग - शिक्षणातील संगीतपालकत्वकोविडपश्चात...
Read More

संवादकीय – जानेवारी २०२३

आपण सर्वजण ज्या काळात जगतो त्या काळाचे, त्या काळातील बर्‍या-वाईट घटितांचे अपत्य असतो. तसेच आपल्या वैयक्तिक अनुभवांतून, स्मरणातून तयार होणार्‍या...
Read More

प्रास्ताविक

झकिया कुरियन शून्य ते आठ हा बालकांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा जडणघडणीचा काळमानला जातो. या वयातील मुलांच्या वाढीमध्ये त्यांचे पालक, त्यांची...
Read More

मूल – सार्‍या गावाचं (It takes a village)

लेखन आणि चित्रे - जेन कोवेन फ्लेचरमराठी अनुवाद - शोभा भागवतप्रकाशन - स्कोलॅस्टिक (इंग्रजी), कजा कजा मरू (मराठी)‘इट टेक्स अ...
Read More

बहुसांस्कृतिक वर्ग – शिक्षणातील संगीत वैशाली गेडाम

‘लिमरा श्रेयाच्या संगतीने प्रगती सर्वांची’‘मुलांना सूर आवडतात’माझं छोटंसं 120 घरांचं गाव. माझं गाव म्हणजे माझ्या शाळेचं गाव. गावाचंनावच मुळी कंसात...
Read More

पालकत्व

पालकत्व जेवढं आनंददायक असतं, तितकंच आव्हानात्मकही. पावलोपावली परीक्षापाहणारं. पालकही शेवटी माणूसच तर असतात. त्यांचं पालकत्वही मुलांच्यासोबतीनंच मोठं होत असतं. ह्या...
Read More

कोविडपश्चात शिक्षणाचे वास्तव

रेश्मा शेंडे जून 2022 मध्ये शाळा सुरू झाल्यानंतरच्या काळातली ही निरीक्षणे आहेत. पुढीलकाळात परिस्थितीत काय बदल झाले, हे जाणून घेणे...
Read More

काही शिकले… काही चुकले…

स्मिता पाटील आनंदीआई - तर महाराजाऽऽऽ मला काही सांगायचं आहे.प्रियेशबाबा - बोल महाराजाऽऽऽ आज कुठली कहाणी सांगायची ठरवलीस?आनंदीआई - महाराजा...
Read More

करोना काळातील मुलांची भीती

अमृता गुरव भीती ही एक आदिम आणि अतिशय नैसर्गिक भावना आहे. मनुष्याच्याजन्मापासूनच ती त्याच्याशी जोडलेली असते. अगदी लहान बाळेही नवा...
Read More

बालवर्गातील मुले – सुलभा करंबेळकर

मुंबईच्या गोदरेज शाळेमध्ये अनेक वर्षे शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिलेल्या सुलभाताई त्यांच्या पालकनीतीतील लेखमालेतून आपल्या परिचयाच्या आहेतच. बालशाळेतल्या मुलांना...
Read More

चकमक – फेब्रुवारी २००२

सुधा क्षीरे गिळून टाकू? माझी भाची माधवी. तिची मुलगी सानिका. एकदा सानिका आईबाबांबरोबर आमच्याकडे जेवायला आली. माझी मुलगी दीपा आणि...
Read More

मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक – ३

 लेखक – कृष्णकुमार अनुवाद - वर्षा सहस्रबुद्धे मुले ज्या विविध उद्देशांनी भाषा वापरतात, त्यापैकी दोन उद्देशांचे विवरण आपण मागच्या अंकात...
Read More
1 11 12 13 14 15 97