बाळ काही खातच नाही (उत्तरार्ध)

डॉ. सुहास नेनेबाळाच्या न खाण्यासंबंधीच्या तक्रारींमागे आईने (या ठिकाणी आई / बाबा / आजी /आजोबा / अन्य वडीलधारे माणूस असा...
Read More

बाबा पाव जमिनीवर फेकतो तेव्हा

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय अलेक्झांडर रास्किनअनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश लहानपणी बाबाला सगळ्या चविष्ट गोष्टी आवडायच्या. त्याला सलामी आवडायची.त्याला...
Read More

शहतूत (Mulberry)

क्या आपने कभी शहतूत देखा है,जहां गिरता है, उतनी ज़मीन परउसके लाल रस का धब्बा पड़ जाता है.गिरने से ज़्यादा...
Read More

फ्रान्सिस क्रिक

फ्रान्सिस क्रिक आणि त्याच्या सहकार्यांनी डीएनए (DNA) ची संरचना शोधून काढली. त्यांचे हे काम आज जगभरात बहुतांश लोक जाणतात. हा...
Read More

संवादकीय – ऑगस्ट २०२२

आपल्या देशावर आपले प्रेम असते. व्यक्तीच्या देशावर असलेल्या निष्ठेची मुळे सामाजिक मानसशास्त्रातही आहेत. तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण ह्या गोष्टींमुळे जागतिकीकरण फोफावत...
Read More
जुलै २०२२

जुलै २०२२

या अंकात .... लर्निंग कंपॅनिअन्स - शिक्षणातले सोबती संवादकीय - जुलै २०२२ बाबा गाणं शिकतो तेव्हा… रिचर्ड फाईनमन - या...
Read More

लर्निंग कंपॅनिअन्स – शिक्षणातले सोबती

‘लर्निंग कंपॅनिअन्स’ ही संस्था 2018 सालापासून विविध संस्था आणि समूहांच्यासोबतीने नागपूर परिसरातील शाळांचे वर्ग किंवा शिकण्याच्या इतर जागा अधिकपरिणामकारक, आनंददायी...
Read More

बाबा गाणं शिकतो तेव्हा…

अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाशलहान असताना बाबासाठी त्याचे आई-बाबा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणायचे.चेंडू. लोट्टो. नाईनपिन. खेळण्यातली चारचाकी. मग एक दिवस अचानक...
Read More

रिचर्ड फाईनमन – या सम हा

प्रांजल कोरान्ने मानवाने प्रयत्नपूर्वक पादाक्रांत केलेले कुठलेही क्षेत्र घ्या. काही जण बहुतांपेक्षा मोठीभरारी घेतात. त्यांची क्षितिजेही सामान्यांच्या नजरेच्या टप्प्यातली नसतात.विज्ञानाच्या...
Read More

बाळ काही खातच नाही…

डॉ. सुहास नेनेबालविकासाच्या सौधावरून ही लेखमालिका जानेवारी महिन्यात सुरू झाली. मुलांचासर्वांगीण विकास हा सगळ्या पालकांसाठी अगदी संवेदनशील मुद्दा असतो, हेलक्षात...
Read More

अध्यापनातून मला काय मिळाले?

अविजित पाठक‘मूल्यमापन’ आणि ‘श्रेणी’ यातच धोरणकर्ते अडकून पडलेले असताना एक शिक्षकमोजमापापलीकडच्या एका मुद्दयाबद्दल - शिकवण्यातल्या आनंदाबद्दल - काहीसांगू पाहतो.शिक्षकीपेशा मला...
Read More

एका ध्यासाचा मागोवा

विनायक व सार्शा माळी1001 व्या निसर्गज्ञान भित्तिपत्रकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने…डॉ. सुधीर कुंभार म्हणजे एक ध्येयवेडा शिक्षक, पर्यावरणप्रेमी आणि रयत विज्ञानपरिषदेचे समन्वयक....
Read More

मला हवंय…

मला हवंय…राष्ट्रसंघाच्या बैठकीत कुणी संथालानं सांगावीएखादी संथाली कहाणी संथालीतआणि गुलाबांच्या अति नखरेल बागेत बहराव्यामहुव्याच्या फांद्या.नेपाळी पोरानं छेडाव्या गिटारीच्या तारा आणिगावीत...
Read More

संवादकीय – जुलै २०२२

मानवजातीसमोर सध्या अभूतपूर्व आव्हाने उभी ठाकली आहेत. युवाल नोवा हरारीम्हणतो तसे सगळ्या जुन्या गोष्टी (धर्म की धर्मनिरपेक्षता, जमाती की गट,संघटना...
Read More
जून २०२२

जून २०२२

या अंकात… संवादकीय – जून २०२२ शाळेची माध्यम-भाषा एकच नको!  बाबा मोठेपणी कोण व्हायचं हे ठरवतो तेव्हा… शाळा बौद्धिक क्षमतांचा...
Read More

ग्रीष्म

आलोच पहा ग्रीष्म अशी दे ललकारी ओतीत सुटे आग नभी सूर्य दुपारी या ऊन-झळा या करिती तप्त शरीरा आता कुठला...
Read More

रिचर्ड डॉकिन्स

प्रांजल कोरान्ने विज्ञानातले सौंदर्य, त्यातला थरार, त्याची जादू इतरांना सांगावी असे मला नेहमी वाटत आले आहे. अनेकांच्या मते विज्ञान म्हणजे...
Read More

आहार आणि बालविकास

डॉ. पल्लवी बापट पिंगे ‘बालविकासाच्या सौधावरून’ लेखमालेतला हा पाचवा लेख. मागील लेखांमध्ये आपण मुलांचा भाषिक विकास, मुलांच्या सर्वांगीण विकासात आहाराचं...
Read More

फास्ट फॉरवर्ड!

मानसी महाजन मुलाचे उपजत गुण खुलवणे हे प्रत्येक पालकाला आपले कर्तव्य वाटते. खरेच आहे म्हणा. आपले मूल हुशार असावे, त्याला...
Read More

एन्कांटो (एपलरपीें)

अद्वैत दंडवते डिस्नेच्या चित्रपटांनी खूप पूर्वीपासूनच लहान-मोठ्यांना वेड लावलं आहे. अप्रतिम अ‍ॅनिमेशन, त्याला साजेसं पार्श्वसंगीत, साधीसोपी पण खिळवून ठेवणारी पटकथा...
Read More
1 14 15 16 17 18 97