आनंदशोध!!

आनंदशोध!!

विवेक मराठे प्रत्येक मनुष्य जीवनात आपल्या परीनं आनंद शोधत असतो असं म्हणतात, पण प्रत्यक्षात तसं असतं का? शाळेत शिकलेली चित्रकला,...
Read More
“आई रडतेय!”

“आई रडतेय!”

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण वाचत आहोत. भावना साहजिक आहेत. भावना थांबवणं...
Read More
सप्टेंबर २०२५

सप्टेंबर २०२५

१. संवादकीय सप्टेंबर २०२५ २. आई रडतेय - रुबी रमा प्रवीण ३. #आनंदशोध - विवेक मराठे ४. आनंदाचे डोही -...
Read More
संवादकीय

संवादकीय

आनंदाचा शोध घेण्याची धडपड माणूस आदिम काळापासून करत आलेला आहे. तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ, अध्यात्माच्या वाटेवरले प्रवासी अशा साऱ्यांनाच या विषयाने भुरळ...
Read More

शिकता शिकवताना

शिकण्या –शिकवण्याच्या प्रक्रिये संदर्भातले एक उदाहरण या फिल्ममधून आपल्याला बघायला मिळेल. पालकनीती परिवाराच्या खेळघरातल हे उदाहरण आहे. मुलांना शिकण्यातला आनंद...
Read More

वॉल्डॉर्फ जर्नी

वॉल्डॉर्फ जर्नी नावाचा एक ब्लॉग आहे. त्यावर ‘सिम्प्लिसिटी पेरेंटिंग’ (Simplicity parenting) च्या लेखकाने घेतलेल्या एका वर्कशॉपमधून मिळालेले सूत्र दिलेले आहे....
Read More
ऑगस्ट २०२५

ऑगस्ट २०२५

१. तमाशे! थयथयाट! - रुबी रमा प्रवीण २. संवादकीय ऑगस्ट २०२५ ३. शाळांमधली भित्तिचित्रं…  सुशोभनाच्या पलीकडे! - आभा भागवत ४....
Read More

भिंत बोलकी झाली…

पंढरपूरजवळील करकंब या छोट्याशा गावात ‘मैत्र फाउंडेशन’ ही संस्था विशेष मुलांसाठी काही उपक्रम राबवते. त्यांना स्वावलंबी होण्याचा आनंद मिळावा असा...
Read More
पालकत्व – थोडा आनंद, थोडा गोंधळ आणि थोडं  ‘हे असंच असतं का?’ असं गूगलणं!

पालकत्व – थोडा आनंद, थोडा गोंधळ आणि थोडं  ‘हे असंच असतं का?’ असं गूगलणं!

हम्सा अय्यर मला मुलगी झाली तेव्हा माझी सुरुवात काहीशी अशीच झाली. तिचं संगोपन कसं करायचं हे काही ठरवलेलं नव्हतं; पण...
Read More
बिन’भिंतीं’ची शाळा

बिन’भिंतीं’ची शाळा

कपिल देशपांडे बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरू झाडे वेली पशू पाखरे यांशी दोस्ती करू… गदिमांच्या या ओळी आठवल्या की,...
Read More
चित्राभोवतीचे प्रश्न

चित्राभोवतीचे प्रश्न

माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. तो भिंतीवर रेघोट्या काढून भिंत खराब करतो. काय करावे? - दिव्या पाटील नमस्कार पालक, मला...
Read More

एबीएल

शिकवण्यापेक्षा मुलांना शिकण्यासाठी मदत करणे हे उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे वर्गात शिक्षकाची भूमिका असावी. पाठ्यपुस्तके, वह्या, पाटी या गोष्टी शिक्षणासाठी अत्यावश्यक...
Read More
शाळांमधली भित्तिचित्रं…  सुशोभनाच्या पलीकडे!

शाळांमधली भित्तिचित्रं…  सुशोभनाच्या पलीकडे!

आभा भागवत चांगली चित्रं बघणं हा एक समृद्ध करणारा अनुभव असतो. दर्जेदार चित्र-पुस्तकांतून छोट्या आकाराची चित्रं बघायला मिळतात. कलादालनांत, संग्रहालयांत...
Read More
संवादकीय

संवादकीय

शाळेला भिंती असाव्यात का, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? किंवा शाळांमध्ये भिंतींची भूमिका काय असावी, असा विचार मनात आलाय? प्रत्येकाला...
Read More
तमाशे! थयथयाट!

तमाशे! थयथयाट!

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण वाचत आहोत. “कुठल्यातरी बारीकशा गोष्टीवरून मुलीनं रडारड...
Read More
मरण

मरण

वैशाली गेडाम वर्ग सुरू असताना रोशन आणि रोशनी ह्या भावंडांची आजी आली. मुले चाचणी सोडवत होती. रोशनीची आजी दिसताच मी...
Read More
निनू

निनू

संदीप आ. चव्हाण लहानपणी मला फिश-टँकचं थोडं आकर्षण होतं. मात्र कधी फिश-टँक आपल्या घरी घेण्याचा विचार माझ्या मनात आला नाही....
Read More
चित्राभोवतीचे प्रश्न

चित्राभोवतीचे प्रश्न

चित्रांच्या किमती इतक्या का असतात? त्या कशा ठरतात? - सुयोग दळवी नमस्कार पालक, हा प्रश्न कुठे विचारला जातो त्यावर मिळणारे...
Read More
इतिहास का वाचायचा?

इतिहास का वाचायचा?

माझे मामा खूप वाचायचे. त्यांच्या कुटुंबासाठी ते स्वतः आणि त्यांची ही कृती बंडखोरच होती. घरात पैसे चोरून त्यातून ते पुस्तकं...
Read More
इतिहासाचे अवजड ओझे

इतिहासाचे अवजड ओझे

इतिहास हा काही तसा माझा अभ्यासाचा विषय नाही; पण इतिहास शिकवायचा झाला, तर मी तो कसा शिकवेन याचा कधीतरी विचार...
Read More