लोककथा आणि समाजजीवन

माझ्या लहानपणापर्यंत नातवंडांना गोष्टी वगैरे सांगायचं काम आज्याआजोबांचं असे. वाचता येण्याआधी गोष्ट नावाचं प्रकरण मुलांपर्यंत येत असे तेच आजीआजोबांकडून. गोष्ट...
Read More

संवादकीय | ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९

ग्रेटाचं म्हणणं खरंच आहे. आपण या जगात आनंदानं, सुखानं, आरोग्यपूर्ण जगण्याची शक्यताच नसली, तर कशाला जायचं त्या शाळेत? संपूर्ण जगभरात...
Read More

शेत विकलं

मी फक्त शेत विकलं. धाकट्याचं शिक्षण, वडलांचं आजारपण, ताईचं लग्न, आईचं म्हणणं, म्हणून मी शेत विकलं. शेतासोबत शेतावरचं आभाळही गेलं,...
Read More
आएशाचं धाडस

आएशाचं धाडस

आएशा एक चुणचुणीत हुशार मुलगी. वय वर्ष साधारण बारा-तेरा; पण धाडस करण्यात अगदी मोठ्या माणसासारखी, आणि इतिहासाविषयीची आवड आजोबांमुळे लहानपणापासूनच...
Read More
अक्कामावशीचं पत्र

अक्कामावशीचं पत्र

चिनूची अक्कामावशी तिच्या आजोळी, कर्नाटकातल्या एका छोट्याशा खेड्यात राहायची. चिनूची आणि तिची भेट सुट्टीतच व्हायची. त्या भेटल्या की मावशी तिला...
Read More
तरंग

तरंग

मोबाईल आता स्विच ऑफ झाला होता. चार्जर आत होतं, त्यामुळे इच्छा नसताना नीरव उठला आणि आत गेला. आई स्वयंपाकघरातच राधाचा...
Read More
झॉपांग भॉतांग

झॉपांग भॉतांग

मूळ बंगाली कथा कोणे एके काळी, एक कोल्हा आणि त्याची बायको आपल्या तीन पिलांना राहण्यासाठी गुहा शोधत हिंडत होते. ते...
Read More
खजिना

खजिना

समुद्राच्या किनाऱ्यावर तिचं घर होतं. आणि त्याचंसुद्धा. दोघांच्याही घरात कायम समुद्राची गाज ऐकू यायची. खिडकीतून पाहिलं की तिला लाटा दिसत....
Read More
आणि महेश खूश झाला

आणि महेश खूश झाला

महेशच्या डोक्याआधी त्याचे हात चालतात, मग डोकं चालतं आणि नंतर त्या दोन्हीमागे त्याचे पाय जातात. म्हणजे असं, की त्याचे हात...
Read More
टिंकू

टिंकू

सकाळी असो की दुपारी असो, झोपेतून उठल्यावर डोळे उघडण्याआधी पहिलं भोकाड पसरायचं असतं, असं टिंकूला वाटतं. त्याशिवाय तो जागाच होत...
Read More
तरी बरं

तरी बरं

यहुदी लोककथा गोष्ट जुनी आहे. एका खेड्यात एका छोट्याशा झोपडीत एक गरीब माणूस आपली आई, बायको आणि सहा मुलांसमवेत राहत...
Read More
मैत्री

मैत्री

‘‘आपली जमीन जाते, घर तुटतं तेव्हा आत काय काय मोडतं ते तुला नाही कळणार,’’ हे बोलताना अनुपाचा गळा दाटून आला....
Read More
स्वीकार

स्वीकार

‘‘रिहान, आधी तो टीव्हीचा चॅनल बदल. कित्ती वेळास सांगितलं तुला राजा, की तू कुकरी शो नको बघत बसूस. कार्टून नेटवर्क...
Read More
मित्र भेटला

मित्र भेटला

संजू आणि राजू हे दोघं पाठचे भाऊ होते हे त्यांच्या नावांवरूनच लक्षात यायचं. दोघांमध्ये जेमतेम दीडेक वर्षाचं अंतर असेल. संजूला...
Read More
उजालेकी ईद

उजालेकी ईद

परीक्षा झाली. दिवाळीची सुट्टी सुरू होणार याचा आनंद सगळ्या शाळेत भरून गेला होता. रेश्माही सुट्टीत कायकाय करणार हे आपल्या मैत्रिणींना...
Read More

चोर तर नसेल

हारुबाबू संध्याकाळी घरी जायला निघाले. स्टेशनपासून त्यांचं घर अर्ध्या मैलावर आहे. अंधार पडायला लागला तसा हारुबाबूंनी आपला चालण्याचा वेग वाढवला....
Read More
सांभाळ

सांभाळ

शिल्पाताईंनी बुटाची नाडी घट्ट करकचून बांधली, पाण्याची बाटली व नॅपकिन हातात घेतला आणि त्या खोलीबाहेर पडून मैदानाकडे निघाल्या. हवेत सकाळचा...
Read More
रायमाचा राजपुत्र

रायमाचा राजपुत्र

एका लहानशा गावात एक ओकाई1 त्याच्या दोन मुलींसह राहत असे. त्यांची नावे होती, रायमा आणि सरमा. मुलींची आई त्या लहान...
Read More
चिनी

चिनी

यात्रेत सजलेल्या झगमगत्या दुकानांकडे अधाशी नजरेने जे-जे दिसेल ते-ते टिपत चिनी चालली होती. एकीकडे आजोबांचा हात गच्च धरलेला होता, तर...
Read More
काय हरकत आहे?

काय हरकत आहे?

तन्मय आणि मी एकत्रच वाढलो. एकाच शाळेत गेलो. मी तन्यापेक्षा एक वर्षानं मोठीय, शिवाय आमची घरंही एकाच गावात आहेत. माझी...
Read More
1 31 32 33 34 35 100