पुस्तक परिचय : डेमोक्रॅटिक स्कूल्स – लेसन्स फ्रॉम द चॉक फेस

पुस्तक परिचय : डेमोक्रॅटिक स्कूल्स – लेसन्स फ्रॉम द चॉक फेस

डेमोक्रॅटिक स्कूल्स - लेसन्स फ्रॉम द चॉक फेस हे मायकेल डब्लू. अ‍ॅपल आणि जेम्स ए. बीन ह्यांनी संपादित केलेलं पुस्तक...
Read More
आनंदघर डायरीज

आनंदघर डायरीज

सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण उपाययोजना करण्याच्या हेतूने ‘वर्धिष्णू - सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी’ या संस्थेची 2013 साली स्थापना करण्यात आली....
Read More

लोकशाही

आपण एक लोकशाही राष्ट्र आहोत आणि एक नागरिक म्हणून आपण काहीएक कर्तव्य बजावणं अपेक्षित आहे, ह्याची आपल्याला आठवण होण्याचा मुहूर्त...
Read More
जून २०१९

जून २०१९

या अंकात… संवादकीय – जून २०१९कथुलीअंजू सैगल : शिक्षणक्षेत्रातलं अनोखं व्यक्तिमत्त्वअंजू – एक विलक्षण व्यक्तीगाभार्‍यातला देवपुस्तक परिचय : डेमोक्रॅटिक स्कूल्स...
Read More

संवादकीय – मे २०१९

जरा आजूबाजूला नजर टाकली, तर बहुसांस्कृतिक पर्यावरणात जगायला आवडणारी बरीच माणसं जगभर आपल्या नजरेस पडतात. त्यातून त्यांना अन्य संस्कृती, विविध...
Read More

कथुली

आज मला कामावर जायला उशीर झाला. हे सगळं त्या मिनीबसमुळे झालं. आमच्या भागातल्या गल्ल्या आधीच अरुंद आहेत. त्यात नेमकी माझ्यासमोर...
Read More
आवाजी तंत्रज्ञान आणि पालकत्व

आवाजी तंत्रज्ञान आणि पालकत्व

स्मार्टफोन किंवा लॅपटॉप जगण्याचा भाग झाल्याला आता काळ उलटला. एव्हाना आपल्यातल्या अनेकांची आवाजी तंत्रज्ञानाशीही (voice technology) ओळख झाली असणारच. त्यात...
Read More

शिक्षण कशासाठी?

मी दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी नाझी फौजांच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मधून वाचलेला एक जीव आहे. कुणीही आयुष्यात पाहिल्या नसतील अशा गोष्टी मी याची...
Read More
परीक्षा : निष्पत्ती शून्य

परीक्षा : निष्पत्ती शून्य

काहीही न करता चाललंय ते निमूटपणे बघत राहणं आता अशक्य आहे. गेल्या काही महिन्यांत संपूर्ण देशभरातल्या विद्यार्थीवर्गाची अस्वस्थता वाढतवाढत परीक्षांचे...
Read More
पुस्तक परिचय – बॉर्न अ क्राईम : स्टोरीज फ्रॉम अ साऊथ आफ्रिकन चाइल्डहूड

पुस्तक परिचय – बॉर्न अ क्राईम : स्टोरीज फ्रॉम अ साऊथ आफ्रिकन चाइल्डहूड

लेखक : ट्रेवर नोआह ‘‘आपण लोकांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करायला सांगतो; पण स्वप्नं पाहायला कल्पनाशक्ती लागते, आणि तुम्ही कसे घडला...
Read More
मरायला वेळ आहे ना!

मरायला वेळ आहे ना!

कुहू ही आमची कुत्री! ती कुत्री असली, तरी सुहृदच्या मते ती एक घोडा असून त्याचं नाव रुस्तम आहे. सुहृद अडीच...
Read More
शैक्षणिक खेळ आणि साधने – निवड करताना

शैक्षणिक खेळ आणि साधने – निवड करताना

गेल्या काही वर्षांत आपला सभोवताल फार झपाट्याने बदलत चालला आहे. मुलांना दोन घरातले आणि एकदोन ठेवणीतले कपडे आणि चारदोन खेळणी...
Read More

पोरक्या पोरांसाठी…

सर्व धर्मांमध्ये एक साम्य असतं. हे जग कुणा न कुणा देवानं निर्मिलेलं आहे, यावर या सर्वांचा विश्वास असतो. आपण या...
Read More
मे २०१९

मे २०१९

या अंकात… संवादकीय – मे २०१९कथुलीआवाजी तंत्रज्ञान आणि पालकत्वशिक्षण कशासाठी?परीक्षा : निष्पत्ती शून्यपुस्तक परिचय – बॉर्न अ क्राईम : स्टोरीज...
Read More
विरोधी मतं नीटपणे का ऐकून घ्यावीत…

विरोधी मतं नीटपणे का ऐकून घ्यावीत…

माणूस सुखासमाधानात कसा वागतो, यावरून त्याची किंमत ठरत नाही, तर आव्हानं आणि मतमतांतरांच्या वादळांशी तो कसा सामना करतो यावरून ती...
Read More

आदरांजली – अरुण ठाकूर

माणूस जन्माला येतो, जगतो, नंतर मरतो, हे आपल्याला माहीत आहे.माणसाला मरू न देण्याइतकं तंत्रज्ञान अजून सुधारलेलं नाही.मात्र काही माणसं कधीही...
Read More
वाचक प्रतिसाद

वाचक प्रतिसाद

पालकनीती फेब्रुवारी 2019 चा अंक वाचला.या अंकात चर्चेला दिलेला विषय ‘भावंडांची एकमेकांशी होणारी भांडणे’ हा खरं तर प्रत्येक घरात उद्भवणारा...
Read More
टोमॅटो आदूकडे गेला का?

टोमॅटो आदूकडे गेला का?

आदू म्हणजे सुहृदचे आजोबा. सुहृद सव्वा वर्षांचा असताना ते गेले. आजी आणि आम्ही सोबतच राहत असल्यानं ‘आदू गेले’ म्हणजे नेमके...
Read More

संवादकीय – एप्रिल २०१९

आईनस्टाईन म्हणाला होता, ‘‘ज्या पातळीवर एखादी समस्या निर्माण होते, त्याच पातळीवरून ती संपूर्ण सोडवता येत नाही.’’ बरेचदा, एखाद्या समस्येवर तोडगा...
Read More

एका सायकलीने चळवळ सुरू केली…

अ‍ॅटिकस सेंग नावाचा एक नऊ वर्षांचा मुलगा होता. तो कॅलिफोर्नियाला राहायचा. त्याची ‘फ्रेस्नो, कॅलिफोर्निया प्राथमिक शाळा’ घरापासून फार लांब नसल्याने...
Read More
1 35 36 37 38 39 101