संवादकीय -मार्च २०१३
लैंगिक अत्याचार या विषयावर गेल्या दोन-तीन महिन्यांत अनेक ठिकाणी लिहून आलं, अनेकांचं म्हणणं माध्यमांनीही समोर आणलं. पण अजूनही या विषयावर...
Read More
मार्च २०१३
या अंकात… संवादकीय -मार्च २०१३प्रतिसाद - भाषिक राजकारणाचे अन्वयार्थप्रतिसाद - मार्च 2013ओ.बी.आर.च्या नंतर...पडकई - शाश्वत विकासासाठी...मूल - मुलगी नकोचशब्दबिंब -...
Read More
संवादकीय – फेब्रुवारी २०१३
‘‘मला वाटतंय, आता मानसीच्या दप्तराला कुलूपच लावावं! शाळेत सारखं कुणी न कुणी तिची वह्या-पुस्तकं खराब करतंय!’’ एका प्रतिष्ठित शाळेत जाणार्या...
Read More
खेळघरातले कलेचे प्रयोग
रेश्मा लिंगायत मे-जून २०१२ मध्ये पालकनीती आणि सु-दर्शन कला मंचानं आयोजित केलेल्या ‘चित्रबोध’ या दृश्यकला-रसग्रहणवर्गामध्ये आम्ही खेळघरातल्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला...
Read More
शिक्षणमाध्यम विशेषांकाविषयी
भूषण फडणीस, पुणे पालकनीतीचा दिवाळी २०१२चा विशेषांक ‘मुलांच्या शिक्षणाचं माध्यम’ या विचाराभोवती केंद्रित झालेला आहे. पालकनीतीच्या आजवरच्या वाटचालीप्रमाणे हा अंकसुद्धा...
Read More
आनंदवनातून प्रतिसाद
डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे पालकनीतीच्या स्वधर्माला अनुसरून प्रकाशित करण्यात आलेला हा दीपावली विशेषांक, अन्य दीपावली अंकापेक्षा भिन्न स्वरूपाचा...
Read More
दलित, मातृभाषा, देशभाषा आणि इंग्रजी : जागतिकीकरणाचे नवे पेच
माया पंडित प्रस्थापित प्रमाण मराठी भाषेतून शिक्षण नाकारून इंग्रजी माध्यमाचा स्वीकार करण्याची भूमिका काही राजकीय नेत्यांसह दलितादि शोषित वर्गाने उचलून...
Read More
उन्मेषांची अब्जावधी
संयुक्त राष्ट्राचा अहवाल म्हणतो, जगात दर तीन स्त्रियांपैकी एकीला आयुष्यात एकदा तरी लैंगिक अत्याचाराचा, हिंसेचा अनुभव येतो. (भारताबाबत बोलायचं तर...
Read More
संवादकीय – फेब्रुवारी २०१३
‘‘मला वाटतंय, आता मानसीच्या दप्तराला कुलूपच लावावं! शाळेत सारखं कुणी न कुणी तिची वह्या-पुस्तकं खराब करतंय!’’ एका प्रतिष्ठित शाळेत जाणार्या...
Read More
फेब्रुवारी २०१३
या अंकात… संवादकीय – फेब्रुवारी २०१३उन्मेषांची अब्जावधीदलित, मातृभाषा, देशभाषा आणि इंग्रजी : जागतिकीकरणाचे नवे पेचआनंदवनातून प्रतिसादशिक्षणमाध्यम विशेषांकाविषयीखेळघरातले कलेचे प्रयोगशब्दबिंब Download...
Read More
संवादकीय – जानेवारी २०१३
‘निर्भया’ असं तिचं खरं नाव नव्हतं, एका माध्यमसंस्थेनं तिला दिलेलं ते नाव होतं. दिल्लीच्या भर रस्त्यावर फिरणार्याा बसमध्ये तिच्यावर अनेकांनी...
Read More
वादे वादे जायते तत्त्वबोधः – (दिवाळी अंकाच्या निमित्ताने चर्चा…)
प्रतिसाद – १ गणेश व दीप्ती गायकवाड पालकनीतीच्या दिवाळी अंकाची उत्सुकता आधीच होती. त्यात हा अंक शिक्षणाच्या माध्यमभाषेविषयी आला म्हटल्यावर...
Read More
आई बाप व्हायचंय? -लेखांक -६ लग्नाआधी मूल…
डॉ. प्रतिभा कुलकर्णी ‘‘गेले तीन - साडेतीन महिने पाळी आली नाही काकू, काय कारण असेल?’’ छाया मला विचारत होती. छाया...
Read More
प्रतिसाद – ४
विपुला अभ्यंकर १. किशोर दरक यांच्या लेखामध्ये ‘पुणेरी मराठी ही प्रमाणभाषा का मानावी?’ असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. तो...
Read More
प्रतिसाद – ३
किशोर दरक ‘शिक्षणाचं माध्यम’ हा विषय दिवाळी अंकासाठी निवडून ‘पालकनीती’नं मराठी चर्चाविश्वात भर घालण्याचा महत्त्वाचा प्रयत्न केलाय. संपादक मंडळाची स्वत:ची...
Read More
प्रतिसाद – १
गणेश व दीप्ती गायकवाड पालकनीतीच्या दिवाळी अंकाची उत्सुकता आधीच होती. त्यात हा अंक शिक्षणाच्या माध्यमभाषेविषयी आला म्हटल्यावर खूप आनंद झाला....
Read More
माझं काम माझं पालकपण -लेखांक – ४ (उभयपक्षी दिलासा… )
साधना व नरेश दधीच साधनाताई म्हणजे उत्साहाचा झरा. अन्याय, अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात मनापासून उतरणार्याय. त्यांचा पिंडच कार्यकर्त्याचा. समाजवादी विचारसरणीच्या कुटुंबात त्या...
Read More
संवादकीय – जानेवारी २०१३
‘निर्भया’ असं तिचं खरं नाव नव्हतं, एका माध्यमसंस्थेनं तिला दिलेलं ते नाव होतं. दिल्लीच्या भर रस्त्यावर फिरणार्याा बसमध्ये तिच्यावर अनेकांनी...
Read More
जानेवारी २०१३
या अंकात… संवादकीय – जानेवारी २०१३माझं काम माझं पालकपण -लेखांक – ४ (उभयपक्षी दिलासा... )वादे वादे जायते तत्त्वबोधः – (दिवाळी...
Read More