मे २०१३

मे २०१३

या अंकात… संवादकीय - मे २०१३कार्यकर्त्यांची पाठशाला : दत्ता सावळेरंगुनि रंगात सार्‍या....मूल हवे -अव्यंग (लेखांक - ८)शब्दबिंब - मे २०१३...
Read More
शब्दबिंब

शब्दबिंब

संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे पिंडी ते ब्रम्हांडी, तसेच घरभर ते दुनियाभर किंवा डोळ्यापुढे ते ओठांमध्ये असे भाषेच्या बाबतीत घडते. जसे...
Read More
प्रतिसाद – शिक्षणमाध्यम विशेषांक

प्रतिसाद – शिक्षणमाध्यम विशेषांक

दिवाकर पुरुषोत्तम मोहनी, नागपूर आपल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या अंकात श्री. हरी नरके आणि श्री. किशोर दरक यांचे लेख विशेष दखल घेण्यासारखे वाटले....
Read More
पुस्तक परिचय – भीमायन

पुस्तक परिचय – भीमायन

वंदना कुलकर्णी काही दिवसांपूर्वी एक आगळं-वेगळं पुस्तक वाचायला मिळालं - ‘भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव’ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या...
Read More
माझा मुलगा शाळेत गेला नाही याचा मला आनंद आहे

माझा मुलगा शाळेत गेला नाही याचा मला आनंद आहे

लेखक : अमिताभ, अनुवाद : अनघा लेले ही गोष्ट आहे, १४ वर्षाच्या ओपाची. त्याला लहानपणापासून कधीच शाळेत जाता आले नाही,...
Read More

संवादकीय – एप्रिल १३

लैंगिक अत्याचाराचं मूळ बहुतेकवेळा सत्ताकारणात असतं, बालक-प्रौढांच्या नात्यात साहजिकपणे शारीरिक ताकद, आकार, संसाधनांवरची मालकी, अवलंबित्व अशा अनेक प्रकारे असमतोल असतो....
Read More
एप्रिल २०१३

एप्रिल २०१३

या अंकात... संवादकीय - एप्रिल १३माझा मुलगा शाळेत गेला नाही याचा मला आनंद आहेपुस्तक परिचय - भीमायनशब्दबिंबप्रतिसाद - शिक्षणमाध्यम विशेषांक...
Read More

पडकई – शाश्वत विकासासाठी…

पडकई - शाश्वत विकासासाठी... (माझं काम माझं पालकपण - लेखांक - ५) * हा लेख मार्च २०१३ साली प्रसिद्ध झाला...
Read More
ओ.बी.आर.च्या नंतर…

ओ.बी.आर.च्या नंतर…

संयोगिता ढमढेरे १४ फेब्रुवारी ! वन बिलीयन रायझिंग (ओ.बी.आर.)चा दिवस ! महिलांवर होणार्या अत्याचारांचा विरोध करण्यासाठी या दिवशी जगभरातून दोनशे...
Read More

शब्दबिंब – मार्च २०१३

संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे लहान मुलांचे पालक अनेकदा घरात भेटीला आलेल्यांसमोर मुलांना गाणं-कविता असं काही म्हणून दाखवायला सांगतात. मुलांमध्ये सभाधीटपणा...
Read More

मूल – मुलगी नकोच

डॉ. प्रतिभा कुलकर्णी माझ्या दवाखान्यात आलेली ती बावीस वर्षांची मुलगी, खूप घाबरलेली होती. नुकतंच लग्न झालेलं होतं. मासिक पाळीचा त्रास...
Read More

प्रतिसाद – मार्च 2013

जयदीप व तृप्ती कर्णिक किशोर दरक यांचा अभ्यासपूर्ण लेख आणि त्याला मिळालेले प्रतिसाद / प्रत्युत्तरं ह्यांच्या अनुषंगानं आम्ही थोडंसं लिहू...
Read More

प्रतिसाद – भाषिक राजकारणाचे अन्वयार्थ

सुलभा ब्रह्मे, अद्वैत पेडणेकर पालकनीतीच्या शिक्षण-माध्यम विशेषांकातील (ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१२) किशोर दरक यांच्या ‘शिक्षणाच्या माध्यमाचं राजकारण’ या लेखाचा मध्यवर्ती मुद्दा असा...
Read More

पडकई – शाश्वत विकासासाठी…

कुसुम कर्णिक ‘शाश्वत’ ही संस्था पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या जवळपास २५ गावांमधल्या आदिवासींसोबत काम करते आहे. डिंभे धरणामुळे निर्माण झालेल्या...
Read More

संवादकीय -मार्च २०१३

लैंगिक अत्याचार या विषयावर गेल्या दोन-तीन महिन्यांत अनेक ठिकाणी लिहून आलं, अनेकांचं म्हणणं माध्यमांनीही समोर आणलं. पण अजूनही या विषयावर...
Read More
मार्च २०१३

मार्च २०१३

या अंकात… संवादकीय -मार्च २०१३प्रतिसाद - भाषिक राजकारणाचे अन्वयार्थप्रतिसाद - मार्च 2013ओ.बी.आर.च्या नंतर...पडकई - शाश्वत विकासासाठी...मूल - मुलगी नकोचशब्दबिंब -...
Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०१३

‘‘मला वाटतंय, आता मानसीच्या दप्तराला कुलूपच लावावं! शाळेत सारखं कुणी न कुणी तिची वह्या-पुस्तकं खराब करतंय!’’ एका प्रतिष्ठित शाळेत जाणार्‍या...
Read More
शब्दबिंब

शब्दबिंब

संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे लेखाच्या सुरवातीला आपल्या सर्वांच्या भाषेवर इंग्रजी, हिंदीचा झालेला परिणाम दाखवायला काही वाक्यं लिहावी असं मनात होतं,...
Read More
खेळघरातले कलेचे प्रयोग

खेळघरातले कलेचे प्रयोग

रेश्मा लिंगायत मे-जून २०१२ मध्ये पालकनीती आणि सु-दर्शन कला मंचानं आयोजित केलेल्या ‘चित्रबोध’ या दृश्यकला-रसग्रहणवर्गामध्ये आम्ही खेळघरातल्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला...
Read More

शिक्षणमाध्यम विशेषांकाविषयी

भूषण फडणीस, पुणे पालकनीतीचा दिवाळी २०१२चा विशेषांक ‘मुलांच्या शिक्षणाचं माध्यम’ या विचाराभोवती केंद्रित झालेला आहे. पालकनीतीच्या आजवरच्या वाटचालीप्रमाणे हा अंकसुद्धा...
Read More
1 54 55 56 57 58 100