कोवळी किरणे

शुभदा जोशी चार भिंतींच्या आत एक सुरक्षित जग असतं; आपलं - आपल्या कुटुंबापुरतं! पण उंबरठ्याबाहेरची दुनिया मात्र अनेकविध भल्या -...
Read More
घरात हसरे तारे

घरात हसरे तारे

परिमल चौधरी बिनशर्त प्रेमाच्या आविष्काराबरोबर उच्च त्यागाची भावना नेमकी काय असते हे गूढ माझं मूल मला रोज नव्यानं उलगडून दाखवत...
Read More

मूल का होत नाही ?

डॉ. प्रतिभा कुलकर्णी (आई बाप व्हायचंय? - लेखांक - ५) तंत्रज्ञान काही प्रश्नांची उत्तरं देतं. फक्त तांत्रिक उपायांनी सगळंच भरून...
Read More
ध्यास बालशिक्षणाचा

ध्यास बालशिक्षणाचा

संजीवनी कुलकर्णी बालशिक्षणामध्ये रस असणार्या् प्रत्येकानं वाचायला हवं असं पुस्तक - ‘प्रवास ध्यासाचा... आनंद सृजनाचा’. या पुस्तकात सृजन-आनंद या शाळेतल्या...
Read More
जून २०१२

जून २०१२

या अंकात… संवादकीय - जून २०१२ किताबें कुछ कहना चाहती हैं... त्या एका दिवशी या पुस्तकाविषयी... बाबाच्या मिश्या आणि काकूचं...
Read More
संवादकीय – जून २०१२

संवादकीय – जून २०१२

शिक्षणातून नेमकं काय साधायला हवं, या प्रश्नाचं उत्तर जगभरचे शिक्षणशास्त्री ‘विद्यार्थ्याची विचार करण्याची क्षमता विकसित होणं’ असं देत असले तरी...
Read More
किताबें कुछ कहना चाहती हैं…

किताबें कुछ कहना चाहती हैं…

कृष्ण कुमार, (आभार - हिंदी शैक्षणिक संदर्भ, अंक २२), रूपांतर - वंदना कुलकर्णी, साहाय्य - मीना आगटे भारतातील शिक्षण क्षेत्रात...
Read More
त्या एका दिवशी या पुस्तकाविषयी…

त्या एका दिवशी या पुस्तकाविषयी…

नीला आपटे माधुरी पुरंदरे यांचे लेखन वाचताना नेहमी असे जाणवते की त्यांना बालमन खूप छान कळले आहे. मुले कसा विचार...
Read More
बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ

बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ

कादंबरी मुसळे नेहमीप्रमाणे रात्रीचं जेवण झाल्यावर माझ्या साडेचार वर्षाच्या मुलाला गोष्ट वाचून दाखवण्यासाठी पुस्तक हातात घेतलं. ‘बाबाच्या मिश्या’ - लेखन...
Read More
मुलांच्या हातात आपण काय देतो?

मुलांच्या हातात आपण काय देतो?

संध्या टाकसाळे सुरुवातीलाच, व्यक्तिगत असला तरी, एक अनुभव सांगणं भाग आहे. कारण आजचं बालसाहित्य अमुक असं का आहे आणि अमुक...
Read More
मे २०१२

मे २०१२

या अंकात… संवादकीय - मे २०१२ सकल बालमनांना उमलू द्या उत्तरार्ध दुसरं मूल आत्ता नको - नकोच ! -डॉ. प्रतिभा...
Read More

सकल बालमनांना उमलू द्या

कृष्ण कुमार खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक - सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याबाबतचा निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयानं शिक्षणहक्क...
Read More

उत्तरार्ध

- माधुरी पुरंदरे आपल्या भाषेकडे ‘बघायचं’ असतं, लक्ष द्यायचं असतं आणि तसं करणं मजेचंही असतं - ही दृष्टी मुलांना आणि...
Read More

दुसरं मूल आत्ता नको – नकोच ! -डॉ. प्रतिभा कुलकर्णी

( आई बाप व्हायचंय? - लेखांक - ३ ) मूल होऊ द्यायचं किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे पालकांचाच असतो,...
Read More

हक्क हवेत तर जबाबदार्‍या आल्याच -वसुधा तिडके

(प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे - लेखांक - ९ ) आम्हाला दोन मुलं. सध्या ही दोघं कला शाखेत महाविद्यालयीन शिक्षण घेत...
Read More

चित्रबोध

सु-दर्शन कलादालन आणि पालकनीती परिवार यांनी पालक-शिक्षकांसाठी ३१ मे ते ३ जून या काळात दृश्यकला रसग्रहण वर्ग आयोजित केला आहे....
Read More
एप्रिल २०१२

एप्रिल २०१२

या अंकात… संवादकीय - एप्रिल २०१२ चित्रबोध : दृश्यकलेच्या रसग्रहणासाठी वर्गमित्र शुक्रोत्सव : शुक्राचं अधिक्रमण : 6 जून 2012 दीदीने...
Read More
संवादकीय – एप्रिल २०१२

संवादकीय – एप्रिल २०१२

एप्रिल महिन्याचा अंक तयार होत असताना शुभम या किशोरवयीन मुलाच्या मृत्यूची बातमी आली. हा मृत्यू कुठल्या आजारानं, किंवा अपघातानं झालेला...
Read More
चित्रबोध : दृश्यकलेच्या रसग्रहणासाठी

चित्रबोध : दृश्यकलेच्या रसग्रहणासाठी

माधुरी पुरंदरे दृश्यकलेबद्दल सर्वसामान्य माणूस सहसा विचारच करत नाही. चुकून तशी वेळ आलीच, तर त्याला अगणित प्रश्न पडतात. अगदी प्राथमिक...
Read More
वर्गमित्र

वर्गमित्र

सत्यजित रे, अनुवाद - शर्मिष्ठा खेर सकाळचे सव्वानऊ वाजलेत. मोहित सरकार गळ्यातल्या टायची गाठ नीट बसवतोय. एवढ्यात त्याची पत्नी अरुणा...
Read More
1 58 59 60 61 62 100