स्मृती जागवूया

व्हॉट्सअ‍ॅपवरचा ‘त्यांचा’ एखादा लांबलचक लेख ‘रीड मोअर, रीड मोअर’ करत पूर्ण वाचून, शेवटी असलेल्या फोन नंबरवर फोन करून मनसोक्त मोकळ्याढाकळ्या...
Read More

मी एकल पालक

मी गेली तेरा वर्षं एकल पालकत्व जवळून अनुभवते आहे. तेरा वर्षांपूर्वी माझी लेक दत्तकप्रक्रियेमधून घरी आली आणि मी आई झाले....
Read More

उत्सव

नाचवा ह्यांना चोवीस तास पोचवा मंडळांना भरपूर निधी मनवा कर्कश्शतेत सार्थकता फिरवा गरगर लखलख पटवा हाच तो आनंद जगतील मग...
Read More

एकल पालकत्वाच्या वाटेवरती

तृप्ती जोशी कुलश्रेष्ठ निशा आणि सागरचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. एका महिन्यात पाळी चुकली तेव्हा निशाने घरी गर्भधारणा चाचणी...
Read More
लहान्याला समजलं

लहान्याला समजलं

रुबी रमा प्रवीण लहान्या शाळेतून घरी चालला होता. हौदापर्यंत पोचला आणि गंमतच दिसली त्याला! बैलच बैल. मस्त रगडून अंघोळ घालणं...
Read More

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ जोडअंक

इतिहासात झाशीच्या राणीच्या गोष्टीत तिनं तिचा दत्तकपुत्र पाठीशी बांधला होता अशी नोंद आहे. त्या काळात घराण्याला वारस हवा, मोक्ष मिळण्यासाठी...
Read More
ऑगस्ट २०२४

ऑगस्ट २०२४

या अंकात… १. संवादकीय - ऑगस्ट २०२४ २. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ जोडअंक ३. लहान्याला समजलं - रुबी रमा प्रवीण ४. लिटल...
Read More
‘ब्रा’बद्दलचा ‘ब्र’

‘ब्रा’बद्दलचा ‘ब्र’

प्रीती पुष्पा-प्रकाश मुली वयात आल्या की ब्रा घालायची असते... ते वाढणार्‍या स्तनांसाठी आवश्यक असतं... जेवढी अधिक घट्ट तितकं चागलं!... मग...
Read More
आदरांजली – विद्युत भागवत

आदरांजली – विद्युत भागवत

विद्युत भागवतांशी ओळख कधी झाली ते मला आठवत नाही. स्त्रीवादी विचारांच्या एक चांगल्या कार्यकर्त्या अशीच त्यांच्याबद्दलची माहिती मला होती. भेटल्या...
Read More

वाया नाही वायू

प्रियदर्शन सहस्रबुद्धे पर्यावरणाच्या प्रश्नानं अस्वस्थ झालेल्या अवस्थेत असताना योगायोगानं माझी भेट डॉ. आनंद कर्वे यांच्याशी झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी बायोगॅस...
Read More

मुक्त स्रोत सॉफ्टवेअर चळवळ

विक्रांत पाटील ही शाश्वतता म्हणजे नेमकं काय आहे? पुढच्या पिढीला संसाधनांची चणचण निर्माण होऊ नये, अशा प्रकारे त्यांचा वापर करणारी...
Read More
लिटल माइकल अँजेलोज्

लिटल माइकल अँजेलोज्

सुचित्रा वावेकर, रणजीत कोकाटे पल्लवी शिरोडकर, शलाका देशमुख मुले न भांडता गटात काम करू शकतात का? किती वेळ चिकाटीने करू...
Read More

संवादकीय – ऑगस्ट २०२४

या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी मंगेश पाडगावकरांचं हे गाणं मनात रुजतं, उगवून...
Read More
जुलै – २०२४

जुलै – २०२४

१. संवादकीय - जुलै २०२४ २. दीपस्तंभ - जुलै २०२४ ३. पर्यावरण विषय मुलांपर्यंत नेण्याचा प्रवास - मृणालिनी वनारसे ४....
Read More
दीपस्तंभ – जुलै २०२४

दीपस्तंभ – जुलै २०२४

वाचकहो, प्रस्तुत कवितेचा सूर तुम्हाला नकारात्मक वाटण्याची शक्यता आहे. पण कविता वाचून निराश न होता आपल्या वागण्याला दिशा देणारा दिशादर्शक...
Read More
कचरा कशाशी खातात?

कचरा कशाशी खातात?

प्रीती पुष्पा-प्रकाश व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर फिरलेला हा जुनाच चित्रसंवाद. पण मनाला चटका लावून जातो, या निमित्तानं विचार करायला भाग पाडतो....
Read More
निसर्गप्रज्ञा

निसर्गप्रज्ञा

डॉ. सुजला वाटवे ’कांदा, मुळा, भाजी। अवघी विठाई माझी’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी अनेक संतवचनं आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत....
Read More
पर्यावरणपूरक पालकत्व

पर्यावरणपूरक पालकत्व

मृणालिनी सरताळे प्रितम मनवे पर्यावरणपूरक पालकत्व ही काही आम्ही दोघांनी अगदी ठरवून केलेली गोष्ट नव्हती. झालं असं, की डिसेंबर 2020...
Read More
पर्यावरणव्रती कुसुम

पर्यावरणव्रती कुसुम

पर्यावरणाच्या क्षेत्रात मोठं काम असलेल्या कुसुमताई कर्णिक जाऊन वर्ष झालं. त्या निमित्तानं ‘पर्यावरणव्रती कुसुम, पर्यावरण रक्षण आणि...’ हे पुस्तक अमित...
Read More
पर्यावरण विषय मुलांपर्यंत नेण्याचा प्रवास

पर्यावरण विषय मुलांपर्यंत नेण्याचा प्रवास

मृणालिनी वनारसे पर्यावरण-शिक्षण हा विषय व्यापक आहे. त्यामुळे आपल्याला मुलांपर्यंत नेमकं काय पोचवायचं आहे हे त्या क्षेत्रात काम करणार्‍याला ठरवावं...
Read More
1 5 6 7 8 9 100