साक्षरता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
मंजिरी निमकर फलटणची कमला निंबकर बालभवन ही एक वैशिष्ठ्यपूर्ण शाळा! मॅक्सिन बर्नसन आणि मंजिरी निमकर यांनी येथे अनेक शिक्षणविषयक प्रयोग...
Read More
‘एव्हरीडे इंग्लिश’
डॉ. मॅक्सीन बर्नसन फलटणच्या मॅक्सीनमावशी हे एक वेगळंच रसायन आहे. तेथील प्रगत शिक्षण संस्थेच्या त्या संचालिका आहेत. या संस्थेतर्फे चालणार्यात...
Read More
भाषा कोणती, बोली कोणती…?
रमाकांत अग्निहोत्री अनुवाद : दिवाकर मोहनी दिल्ली विश्वविद्यालयाच्या भाषाविज्ञान विभागामध्ये काम करणारे प्राध्यापक रमाकांत अग्निहोत्री यांचा एक सुंदर हिंदी लेख...
Read More
वाचन, पुस्तकं आणि हिंदी साहित्य
गणेश विसपुते सिव्हिल इंजिनिअर असलेल्या गणेश विसपुते यांनी साहित्य, चित्र, शिल्प या कलांमधे भरपूर काम केले, अनेक छंद जोपासले. त्यांनी...
Read More
सप्टेंबर २००५
या अंकात… संवादकीय - सप्टेंबर २००५ ‘कक्षे’पलीकडे मी कुठून आलो ? घुसमट पालकांच्या हातात ! माझी शाळा ‘कमावती’बद्दल तरुणांना काय...
Read More
‘कक्षे’पलीकडे
नमित चित्रे ‘कक्षे’पलीकडे एकदा सुट्टीत शाळेत काही कामानिमित्त आलो होतो. मध्ये जरा वेळ होता. शिपायांना शिक्षक कक्षा उघडून द्यायला सांगितली....
Read More
मी कुठून आलो?
संजीवनी कुलकर्णी खलील जिब्रानची एक प्रसिद्ध कविता आहे. ‘तुमची मुलं ही तुमची मुलं नव्हेत. तर चिरंजीव होऊ इच्छिणार्याल जीवनाच्या उत्कट...
Read More
पालकांच्या हातात !
वृषाली वैद्य अमेरिकन पुस्तकांच्या एका प्रदर्शनात Parent in control नावाचं एक पुस्तक सापडलं. ग्रेगरी बोडेनहॅमर यांनी लिहिलेलं. कव्हरवरच ‘तुमच्या घरात...
Read More
‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?
डॉ. साधना नातू गेल्या सप्टेंबरमधे सुरू झालेल्या या लेखमालेचा हा शेवटचा भाग. तरुण मध्यमवर्गीय मुलगे स्त्रियांबद्दल, आईबद्दल आणि पुढे भावी...
Read More
ऑगस्ट २००५
या अंकात… संवादकीय - ऑगस्ट २००५ आमची शाळा वेगळ्या दृष्टिकोनातून ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? गांधींचा शिक्षणविचार आधीच सांगितलं असतं...
Read More
संवादकीय – ऑगस्ट २००५
आपत्ती कधीच ठरवून येत नाही. ती अचानकच येऊन ‘कोसळते.’ त्याचवेळी माणूसपणाचा, संवेदनशीलतेचा आणि खंबीरपणानं सामना देण्याचा कस लागतो. मुंबई शहराची...
Read More
वेगळ्या दृष्टिकोनातून
डॉ. नरेश दधीच अनुवाद : स्वाती फडके ३० मे २००५ रोजी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा पदवीदान समारंभ झाला. त्यावेळी प्रमुख...
Read More
‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?
डॉ. साधना नातू आई - मुलाचे नाते (तरुण मुलाचे) अधिक चांगल्या तर्हेkने समजून घेण्याकरिता मी संशोधनाचा भाग म्हणून आई-मुलगा अशा...
Read More
गांधींचा शिक्षणविचार
प्रकाश बुरटे ‘श्रम के बिना शिक्षा कैसी’ या शिक्षांतरने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेचा प्रीती केतकरांनी लिहिलेला सारांश पालकनीतीच्या जून २००५ च्या...
Read More
आधीच सांगितलं असतं तर…
वंदना कुलकर्णी लहान मुलामुलींना बाल लैंगिक अत्याचाराबद्दल कसं सांगावं-हा एक अडचणीत टाकणारा प्रश्न. दिल्ली येथील जागोरी संस्था आणि बुक्स फॉर...
Read More
डॅनियलची गोष्ट
संजीवनी कुलकर्णी डॉनियलच्या गोष्टीत शिरायला एक दार असतं. काळं अंधारं - भीती वाटवणारं. आपण त्या दारातून आत जातो. आत समोरच...
Read More
फक्त तीन दिवस…
हेलन केलर अनुवाद : नीलांबरी जोशी तुम्हाला फक्त तीन दिवस दृष्टी मिळाली तर... काय पाहाल तुम्ही? बालपणापासून अंध आणि बहिरी...
Read More